Yujvendra Chahal
युजवेंद्र चहलचा धक्कादायक निर्णय, आता भारताबाहेर जाऊन क्रिकेट खेळणार?
भारतीय संघाचा दिग्गज लेग स्पिनर युजवेंद्र चहल याने मोठा निर्णय घेतला आहे. चहलने आता दुसऱ्या देशात जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. युजवेंद्र चहल ...
धनश्रीसोबतचे नाते तुटणार? चहलच्या शब्दांमागचं गूढ काय?
भारतीय संघाचा खेळाडू युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी धनश्री वर्मा सोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तसेच सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खूप ...
क्रिकेटपटू चहलचा मोठा निर्णय! प्रेमाच्या खेळात पराभव?
भारतीय संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी एकमेकांना कायद्याने घटस्फोट दिला आहे. घटस्फोटासंबंधी बाकीच्या नियमावली आज न्यायालयामध्ये पूर्ण होणार होत्या. ...
दक्षिण आफ्रिकेत विराट-रोहित गोलंदाजीतही देणार योगदान? अश्विनपेक्षा घेतल्यात अधिक विकेट्स
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. तिथे संघ ३ कसोटी सामन्यांची मालिका आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार ...
आरसीबी संघात चहलच्या जागेसाठी ‘या’ खेळाडूला मिळू शकतो भाव, माजी क्रिकेटरचे सुचवले नाव
आयपीएल २०२२ च्या होणाऱ्या मेगा लिलावाआधी मागील अनेक वर्षांपासून स्पर्धेचा भाग असणाऱ्या ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. ज्यात रॉयल चॅलेंजर्स ...
टी२० विश्वचषकात दुखापतग्रस्त चक्रवर्तीचा रिप्लेसमेंट कोण? ‘या’ २ नावांची होतेय भरपूर चर्चा
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील त्यांच्या अभियानाला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. ...
‘मी धावबाद करतो’, म्हणत विराटची स्टंप्सकडे धाव; मग झालं असं काही की मॅक्सवेल-चहलने उडवली खिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहल यांच्यात चांगली बॉडिंग आहे, ही गोष्ट सर्वानाच माहीत आहे. अनेकदा मैदानावर आणि मैदानाबाहेर दोघांना मस्ती ...
फॉर्ममध्ये परतण्याचे ‘हे’ आहे कारण, चहलने केला खुलासा; आता टी२० विश्वचषकासाठीही मिळू शकते संधी
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी यूएईमध्ये आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी करत आहे. चहलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या ...
टी२० विश्वचषकासाठी निवडकर्त्यांनी दाखवला अविश्वास, ‘त्याने’ शब्दांनी नव्हे गोलंदाजीने दिले प्रत्युत्तर
आयपीएल २०२१ च्या ४३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हे संघ एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर ७ विकेट्स ...
युझवेंद्रने राजस्थानच्या फलंदाजांचा उडवला धुव्वा, पत्नी धनश्रीचा आनंद अनावर; फोटोंनी वेधले लक्ष
आयपीएल २०२१ च्या ४३ व्या सामन्यासाठी राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांचा आमना सामना झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७ विकेट्स राखून ...
चहल म्हणतोय, ‘मला आरसीबीमधून निवृत्त व्हायचंय आणि माझं स्वप्न असेल की…’
आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषकाचे आयोजन केले गेले आहे. भारतीय ...
पत्नीच पतीचं पाठबळ!! खराब फॉर्मशी झगडत असताना धनश्रीने ‘असा’ वाढवला चहलचा आत्मविश्वास
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याला आगामी टी२० विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात संधी मिळाली नाही. संघात चहलचे नाव नसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य ...
कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर चहलने पत्नी अन् सासूबाईसोबत लावले ठुमके; व्हिडिओ तुफान व्हायरल
भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिथून संघासह परतू शकला नव्हता. युजवेंद्र कोरोनामधून बरा होऊन आता ...
श्रीलंका टू इंडिया, कोरोनामुक्त झाल्यानंतर चहल अन् गौतम सुखरुप परतले मायदेशी
भारतीय संघाचे लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम श्रीलंकेहून मायदेशी परतले आहेत. अलीकडेच, श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे दोन्ही ...
कोरोना निगेटिव्ह आलेला पंड्या परतला भारतात, पण ‘हे’ दोन क्रिकेटर अडकले श्रीलंकेत
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता तो कोरोनामधून तो पूर्णपणे बरा झाला आहे. त्याच बरोबर तो श्रीलंका ...