Yuvraj Singh Social Media Post

Yuvraj-Singh-Family

‘सिक्सर किंग’ युवराजने मुलाचे ठेवले हटके नाव, चाहत्यांना दाखवली लाडक्याची झलक; पाहा गोंडस PHOTO

जून 20, 2022

भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये युवराज वडील बनला होता. त्यावेळी त्याने त्याच्या बाळाचा....