Zee Kusti Dangal

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा ग्रँड लाँच आज, मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार झगमगता सोहळा

नोव्हेंबर 2, 2018

महाराष्ट्र आणि कुस्ती यांचे नाते अतूट आहे. खाशाबा जाधव, मामासाहेब मोहोळ, हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने या आणि अशा मराठमोळ्या कुस्तीवीरांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. हीच....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये वीर मराठवाडा घेणार मुसंडी

नोव्हेंबर 1, 2018

महाराष्ट्राला किंबहुना जगाला ‘सैराट’ सारखा हिट सिनेमा देण्यामागचे खरे श्रेय नागराज मंजुळे यांनाच जाते. मराठी सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरची सगळी गणिते बदलून टाकणारा असा हा दिग्दर्शक आहे.....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल : कधी, कुठे बघायचे सामने? सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हे वाचा…

नोव्हेंबर 1, 2018

भारताच्या स्वातंत्र्योत्तर ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम विजयी पताका फडकावली ती खाशाबा जाधव या मराठमोळ्या कुस्तीवीराने! सुरुवातीपासूनच कुस्ती या अस्सल मातीतल्या रांगड्या पारंपरिक खेळाला महाराष्ट्राने मोठे महत्त्व दिले....

संपुर्ण वेळापत्रक- झी कुस्ती लीगचे संपूर्ण वेळापत्रक

ऑक्टोबर 29, 2018

पुढील महिन्यात झी कुस्ती लीग स्पर्धा सुरु होत आहे. ही स्पर्धा 2 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये होणारी ही स्पर्धा चाहत्यांसाठी पर्वणीच....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून

ऑक्टोबर 19, 2018

मुंबई | येथे आज झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीग स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यात ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला पुणेरी उस्ताद संघाने....

नागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम

ऑक्टोबर 19, 2018

मुंबई | येथे आज झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीग स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. त्यात आज ६ संघांच्या नावाची घोषणा झाली. यात....