Zimbabwe vs Nepal
इतिहास रचण्यासाठी झिम्बाब्वेच्या पठ्ठ्याने खेळले फक्त 70 चेंडू, नेपाळविरुद्ध नावावर केला खास विक्रम
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या क्वालिफायर सामन्यांचे आयोजन झिम्बाब्वेमध्ये होत आहे. यामध्ये एकूण 10 संघ भाग घेत आहेत. अ गटातील पहिला सामना रविवारी (दि. 18....






