Zimbabwe vs West Indies

तब्बल ३ वर्षांनी हा दिग्गज खेळाडू परतणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये

ऑक्टोबर 17, 2017

झिम्बाब्वे संघाची विंडीज संघाबरोबर होणाऱ्या २ कसोटी सामन्यांसाठी निवड झाली आहे. यात झिम्बाब्वे संघात ब्रेंडन टेलर आणि कयिल जार्विस यांचे पुनरागमन झाले आहे. याबद्दल झिम्बाब्वे....