Zimbabwe
टॉस जिंकत भारताचा बॅटिंगचा निर्णय, दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंतला मिळाली संधी
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या या....
मानलं रे गड्या ! चेहऱ्याची जखम भरलीही नाही, तरीही झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरला ‘हा’ खेळाडू
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या संघांमध्ये बुधवारी ( दि.2 नोव्हेंबर) सामना खेळला गेला. या सामन्यात बास डी लीडे याने जगासमोर एक....
‘तिसऱ्या वनडेत दीपक चाहर खेळणार?’ बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खुलासा
झिम्बाब्वे मालिकेतील पहिल्या सामन्यात पुनरागमन करताना विशेष कामगिरी करणाऱ्या दीपक चाहरला अचानकपणे दुसऱ्या सामन्यात संघातून वगळण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर एकच रान उठलं. आता मात्र,....
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना २२ ऑगस्ट रोजी हरारे येथे खेळवला जाईल. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिले दोन....
‘त्याला विश्रांती कशाला?’ माजी दिग्गजाने बीसीसीआयला फटकारले
भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा वनडे सामना जिंकला असला, तरी कर्णधार केएल राहुल अन् बीसीसीआय टीकेचा धनी होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यात पुनरागमन करत....
कुलदीपच्या विरोधात तब्बल १० वर्षांनंतर खेळतोय झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू, याआधी ‘या’ सामन्यात आले होते आमने-सामने
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने पहिला सामना १० गडी राखून आणि दुसरा सामना ५ विकेटने जिंकला. भारताच्या दुसऱ्या....
‘संजूची आणखी एखा विक्रमाला गवसणी!’ आता थेट प्रशिक्षक द्रविड अन् धोनीच्या यादीत झाला सामील
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने दमदार खेळी केली. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. या पुरस्कारासह संजू....
‘मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतोय!’ मोहम्मद सिराजने गायले कर्णधार राहुलचे गोडवे
भारत आणि झिम्बाबेव यांच्यात सध्या वनडे मालिका सुरू आहे. यावेळी केएल राहुल मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. यावेळी त्याला फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी त्याने....
‘लवकर बाद झाल्यानंतर राहुल थेट…’, भारताच्या माजी दिग्गजाने केला मोठा खुलासा
भारत आणि झिम्बाब्वे या दोन संघात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्यासोबत भारताने आणखी एक आंतरराष्ट्रीय मालिका खिशात घातली.....
एकदाची भेट झालीच! केएल राहुलला आदर्श मानणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूला अखेर भेटला भारतीय कर्णधार
सध्या क्रिकेट जगतात अनेक युवा खेळाडू प्रवेश करत आहेत. हे खेळाडू अनेक मोठमोठ्या खेळाडूंना आपले आदर्श मानतात. आणि जेव्हा क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर ते आपल्या....
शेवटचा सामना जिंकत ‘राहुल आर्मी’ धोक्यात आणणार पाकिस्तानचा विक्रम! वाचा काय आहे गणित
झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेला दुसरा वनडे सामना खिशात घातला. एकदिवसीय क्रिकेटमधला झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा हा ५३ वा विजय आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने यासंघाविरुद्ध याआधी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने....
‘त्यांची गोलंदाजी चांगली…’, मालिका विजयानंतर केएल राहुलने गायले झिम्बाब्वे संघाचे गोडवे
भारत विरुद्ध झिम्बाब्वे सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामन्यात विजय मिळवत भारताने मालिका खेशात घातली. यानंतर भारताचा कर्णधार के एल राहुल याने भारतीय....
‘आम्ही चुकलो…’, वनडे मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वेच्या कर्णधाराने दिली प्रांजळ कबूली
भारत आणि झिम्बाब्वेत सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारताने २-०ने विजयी आघाडी मिळवली आहे. या मासिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर झिम्बाब्वेला मालिका गमवावी लागली. यानंतर....
दीपक चाहरला संघाबाहेर ठेवल्याने चाहते संतापले! म्हणाले; ‘देख रहा है दीपक, कैसे…’
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता. त्याला विश्रांती देण्याची चर्चा होती. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती.....



















