---Advertisement---

‘मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतोय!’ मोहम्मद सिराजने गायले कर्णधार राहुलचे गोडवे

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 4:33 PM
---Advertisement---

भारत आणि झिम्बाबेव यांच्यात सध्या वनडे मालिका सुरू आहे. यावेळी केएल राहुल मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. यावेळी त्याला फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी त्याने त्याच्या कॅपटन्सीने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. अशा परिस्थितीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही केएल राहुलच्या नेतृत्व शैलीचे कौतुक केले आहे.

“खूप छान वातावरण आहे. केएलने गोलंदाजांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे, त्यामुळे वातावरण चांगलेच आहे. मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेत आहे. माझ्याकडे आधीच आउट स्विंग होते, पण मला त्याबद्दल आत्मविश्वास नव्हता. पण आता मी त्यावर काम केले आहे.” असं म्हणत सिराजने केएल राहुलचे गोडवे गायले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

इंग्लिश प्रीमियर लीग: हॅरी केनने रचला इतिहास, एकाच क्लबकडून केले सर्वाधिक गोल

चाहत्यांची प्रतिक्षा संपली! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ दिग्गज तब्बल ९ वर्षांनी करतोय बिग बॅश लीगमध्ये पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---