मोहम्मद सिराज
अफगाणिस्तान मालिकेआधी मोठा निर्णय! मोहम्मद सिराजच्या हाती संघाचे कर्णधारपद
दुलीप ट्राॅफी 2026 ची सांगता झाल्यानंतर, देशांतर्गत क्रिकेटपटूंचे लक्ष आता आगामी रणजी हंगामाकडे लागले आहे. विविध राज्यांच्या संघांनी या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.....
VIDEO: वैभव सूर्यवंशीने मोहम्मद सिराजला चांगलेच धुतले! दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये मात्र 6 धावांनी झाला स्वप्नभंग
चेन्नईमध्ये आजपासून (रविवार, 6 ऑगस्ट) दुलीप ट्रॉफी 2026 चा अंतिम सामना खेळला जात आहे. ईशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोन (पूर्व विभाग) आणि तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील....
शमीचा पुन्हा पत्ता कट? न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयची 5 वेगवान गोलंदाजांची खास यादी
भारताचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, यात भारतीय संघ पाच टी-20 सामने, पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. हा दौरा....
मोठी बातमी! मोहम्मद सिराज आयर्लंड-इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकांमधून बाहेर, त्याच्या जागी ‘या’ खेळाडूची निवड
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ अफगाणिस्तान विरुद्धची वनडे मालिकेनंतर युरोप दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या या आगामी टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात....
मोहम्मद सिराजच्या खेळण्यावर सस्पेन्स; आता कोण होणार प्रसिद्ध कृष्णाचा जोडीदार?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ६ जूनपासून सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे खेळाडू न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे पोहोचले आहेत. त्यांची तयारीही सुरू झाली....
RR vs GT: वैभव सूर्यवंशीला बाद करण्यासाठी 207 सामन्यांच्या अनुभवाचा वापर! व्हिडिओ पाहाच
आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज विरोधी संघांना हैरान करत आहे. त्याने अनेक नवख्या आणि अनुभवी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले....
मोहम्मद सिराजने इतिहास घडवला; अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
आयपीएल 2026 मध्ये पुन्हा एकदा “मियां मॅजिक” पाहायला मिळाले. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाब किंग्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इतिहास रचला. कर्णधार....
टी20 वर्ल्डकप जिंकूनही टीम इंडियात मोठे बदल? ‘या’ खेळाडूंवर टांगती तलवार
भारताने २०२६ चा टी-२० विश्वचषक दमदार कामगिरीने जिंकला आणि पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद सिद्ध केली. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले. सुपर-८ फेरीत....
VIDEO: टी20 चॅम्पियन बनल्यावर मोहम्मद सिराजचे मन जिंकणारे वक्तव्य; म्हणाला, “नेटमध्ये बॉलिंग आणि खेळाडूंना पाणी देणे…”
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ भारतासाठी खास ठरले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येकी वेळी एक नवा मॅचविनर दिसला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी....
मोहम्मद शमी आणि सिराजला मिळतीये मुस्लिम असण्याची शिक्षा? टी20 वर्ल्ड कप दरम्यान सुरू झाला नवा वाद
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये खेळत असून उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) तिकिटासाठी झुंज देत आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात टीम....
हार्दिकच्या शॉटने भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त, सुपर-8च्या आधी सरावादरम्यान मोठी घटना
आजपासून (२१ फेब्रुवारी) आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुपर-८चे सामने सुरू होणार आहेत. यामध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असल्याने गतविजेत्याने तयारीला सुरूवात केली आहे.....
T20 WC26: भारताचा वर्ल्डरेकॉर्ड! टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच झाला ‘हा’ विक्रम
आयसीसी पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६चे सामने सुरू झाले आहेत. यामध्ये भारताने पहिला सामना ७ फेब्रुवारीला मुंबईमध्ये यूएसएविरुद्ध खेळला. हा सामना भारताने २९ धावांनी जिंकला आणि....
T20 WC26: कॅप्टन सूर्याचा कॉल आला, नाहीतर सिराज जाणार होता दुसऱ्या देशात! म्हणाला, “सामन्याच्या दोन दिवसा..”
भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली आहे. शनिवारी (७ फेब्रुवारी) भारताने यूएसएला २९ धावांनी पराभूत केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....
नशीब असावं तर असं! हर्षित राणाच्या दुखापतीनंतर या अनुभवी गोलंदाजाचं पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅक
टी-20 वर्ल्डकपच्या उंबरठ्यावर टीम इंडियाच्या तंबूत चिंता वाढताना दिसत आहेत. स्पर्धेपूर्वी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून सावरत संघात परतले असताना, हर्षित राणाच्या दुखापतीने मात्र....
सरफराज खानचे घणाघाती द्विशतक! हैद्राबादचे गोलंंदाज संकटात, मुंबई 400 पार
भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चे सामने सुरू आहेत. यामध्ये गुरूवारपासून (२२ जानेवारी) मुंबई विरुद्ध हैद्राबाद या सामन्याला सुरूवात झाली आहे. हा सामना आधीच हैद्राबादच्या....




















