ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. काल घोषीत केलेल्या १२ खेळाडूंपैकी आज युझवेंद्र चहलला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नाही.
आॅस्ट्रेलियाने १३ पैकी अॅस्टन एजर आणि नॅथन कल्टरला संघात स्थान दिले नाही.
अशी आहे टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित उपकर्णधार, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद
IND XI: R Sharma, S Dhawan, V Kohli, L Rahul, R Pant, D Karthik, K Pandya, B Kumar, K Yadav, K Ahmed, J Bumrah
— BCCI (@BCCI) November 21, 2018
अशी आहे टीम आॅस्ट्रेलिया- डार्सी शाॅर्ट, अॅराॅन फिंच (कर्णधार), ख्रीस लीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस टाॅनिस, बेन मॅकडलमाॅल, अलेक्स कॅरे, अॅंड्रू टाय, अॅडम झंपा, जेसन बेहरनेड्राॅर्फ, बिली स्टॅनेली.
AUS XI: A Finch, D Short, C Lynn, G Maxwell, MP Stoinis, Ben McDermott, A Carey, A Tye, J Behrendorff, A Zampa, B Stanlake
— BCCI (@BCCI) November 21, 2018
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा-
–१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी
–आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
–विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी