भारत विरुद्ध श्रीलंका 27 जुलै पासून 3 टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघातील खेळाडू 22 जुलै पर्यंत श्रीलंकेला पोहचतील. आश्या परिस्थितील निवड समितीने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेले नाही. वेळ होण्याच मुख्य कारण म्हणजे टी20 मध्ये कर्णधार म्हणून कोणाले निवडावे, हे कारण असल्याचे बोलले जात आहे. परंतु याव्यतिरिक्त भारतीय संघाच्या विकेटकीपरबाबतही मोठी चर्चा होत आहे. हेड कोच गाैतम गंभीर निवड समितीसोबत टी20 संघासाठी मोठी रुप रेषा आखत आहे. अश्या परिस्थितीत संघ व्यवस्थापन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान राॅयल्स संघाचा नेतृत्तव करणार संजू सॅमसन भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी संजू सॅमसनच्या नवाची चर्चा होत आहे. अश्या परिस्थितीत सॅमसनला उपकर्णधार म्हणून घोषित केल्यास रिषभ पंतचे संघातील प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणे कठीण होईल. अलीकडेच भारतीय संघासाठी संजू सॅमसनने शानदार कामगिरी केला आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मलिकेत संजू सॅमसने उपकर्णधार पदाची भूमिका बजावले होते.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होताच गाैतम गंभीरने विकेटकीपर संजू सॅमसनचे काैतुक केला आहे. गाैतम गंभीर संजूच्या कामगिरीने इतका प्रभावित झाला आहे. त्याने रिषभ पंतच्या याआधी संजू सॅमसनला स्थान दिला आहे. आश्या परिस्थितीत रिषभ पंतला टीम इंडियामध्ये खूपवेळा संधी मिळाली आहे. त्या तुलनेत पंतची कामगिरी तेवढी यशस्वी राहिली नाही. तर याउलट संजू सॅमसनने देखील टीम इंडियासाठी साधारण कामगिरी केला आहे. ज्यामुळे गाैतम गंभीर निवड समितीसोबत मिळून रिषभ पंतला संघाबाहेर बसवू शकतो. तर संजू सॅमसनला विकेटकीपरच्या भूमिकेत जास्तीत जास्त संधी देण्याची शक्यता आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक 2024 दरम्यान आयसीसीचे तब्बल 167 कोटींचे नुकसान, पण काय आहे यामागचे कारण?
IND vs SL : प्रशिक्षक गंभीरमुळे चमकणार ‘या’ गोलंदाजाचे नशीब! 3 वर्षांपासून पुनरागमनाची पाहतोय वाट
‘स्पीड गन’ उमरान मलिक या कारणमुळे संघाबाहेर! गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी सांगितले खळबळजनक रहस्य