---Advertisement---

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा दिलासा, ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील केस जिंकली

On: सोमवार, जानेवारी 10, 2022 12:41 PM
Novack-Djokovic
---Advertisement---

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने ऑस्ट्रेलिया सरकारविरुद्ध व्हिसाशी संबंधित प्रकरणाराच्या न्यायालयीन खटल्यात बाजी मारली आहे. मेलबर्न न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारद्वारे जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. 

तसेच मेलबर्नच्या न्यायालयाने असे आदेशही दिले आहेत की, जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू जोकोविचचा पासपोर्ट आणि इतर सामना, जे सरकारद्वारे ताब्यात घेतले गेले आहे; ते त्वरित त्याला परत केले जावे. 

महत्त्वाच्या बातम्या-

विराटच्या पुनरागमनामुळे कोणाला बाकावर बसवणार? अंतिम कसोटीसाठी अशी असेल ‘भारताची प्लेइंग इलेव्हन’

अंतिम लढतीपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे भारताला ओपन चॅलेंज; सांगितले, तिसऱ्या कसोटीत का हरवणार?

रॉस टेलरने ‘निरोप सामन्या’ला बनवले अविस्मरणीय, मैदानात पाऊल ठेवताच केली दिग्गजाची बरोबरी

हेही पाहा- 

जोहान्सबर्ग कसोटी तर गमवलीच, पण भारतीय खेळाडूंनी वाद घालत सामन्याला लावल गालबोट | INDvsSA Clashes

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---