टेनिस
स्पेनच्या राफेल नदालकडून मोठा विक्रम
पॅरिस । स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल एटीपी क्रमवारीत २०१७च्या अखेरीस अव्वल स्थानी कायम राहणार आहे. पॅरिस मास्टर्स स्पर्धेत त्याने चिंग हुयानला पराभूत करत यावर शिक्कामोर्तब....
जर नदाल पॅरिस मास्टर्स जिंकला तर होणार हे मोठे विक्रम
पॅरिस । स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याला पहिल्या फेरीतून पुढे चाल मिळाली आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या....
का देतो रॉजर फेडरर बॉलबॉयला पिझ्झा पार्टी?
काल स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर बेसल ओपन स्पर्धा जिंकला आणि त्यानी नेहमीप्रमाणे सगळ्या बॉलबॉयला पिझ्झा पार्टी दिली. तो आत्तापर्यंत ११ वेळा या स्पर्धेच्या अंतिम....
फेडररची पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार !
पॅरिस । रॉजर फेडररने प्रतिष्ठेच्या रोलेक्स पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली आहे. काल बेसेल येथे स्विस इनडोअर स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यावर त्याने लगेच ही घोषणा केली. ....
विक्रमवीर फेडरर: बेसेल ओपन जिंकून फेडररने केले हे विक्रम
बेसेल । येथे झालेली एटीपी वर्ल्ड टूर ५०० प्रकारातील स्पर्धा जिंकून रॉजर फेडररने यावर्षी एकूण ७ विजेतेपद मिळवली. डेल पोट्रोला अंतिम सामन्यात ६-७, ६-४, ६-३....
मार्टिना हिंगीस करणार तिसऱ्यांदा टेनिसला अलविदा
स्विझर्लंडची टेनिसपटू मार्टिना हिंगीस या आठवड्यात होणाऱ्या वीमेन्स टेनिस असोसिएशन (डब्लूटीए) अंतिम स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे तिने सांगितले आहे. २३ वर्षांच्या तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ती....
क्रिकेटपटूंनी गमावले, या खेळाडूंनी कमावले
काल जागतिक स्थरावर वेगवेगळ्या खेळात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. काल बॅडमिंटन, हॉकी, टेनिस, गोल्फ अशा क्रिकेट व्यतिरिक्त खेळात भारताची उत्तम कामगिरी झाली आहे. भारतीय....
नदाल स्विस इनडोअर स्पर्धेला दुखापतीमुळे मुकणार
अव्वल मानांकित राफेल नदाल पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या स्विस इनडोअर बॅसिल स्पर्धेला मुकणार आहे. तो गुढगा दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार आहे. या विषयी त्याने स्वतः माहिती....
शांघाय ओपनच्या विजेतेपदासह फेडररने केले तब्बल १५ विक्रम
शांघाय । द्वितीय मानांकित रॉजर फेडररने अव्वल मानांकित स्पेनच्या राफेल नदालला रोलेक्स शांघाय मास्टर्स १००० मध्ये ६-४, ६-३ असे पराभूत केले. याबरोबर फेडररने यावर्षी ६व्या....
नदाल-फेडरर फायनलपूर्वी ही आकडेवारी नक्की माहित करून घ्या !
शांघाय । आज जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदाल आणि द्वितीय स्थानी असणाऱ्या रॉजर फेडरर यांच्यात शांघाय ओपनची अंतिम फेरी होणार आहे. हे....
राफेल नदाल शांघाय ओपनच्या अंतिम फेरीत, फेडररशी होणार लढत
शांघाय| अव्वल मानांकित राफेल नदालने आज शांघाय ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. हा त्याचा कारकिर्दीतील १११ वा अंतिम सामना आहे. त्याने याआधी चीन ओपन....
मोठी बातमी: नदाल-फेडरर पुन्हा आमने सामने
शांघाय । येथे सुरु असलेल्या एटीपी मास्टर्स स्पर्धेत राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्यफेरीत रॉजर फेडररने....
नदाल, फेडररची शांघाय ओपनच्या उपांत्य फेरीत धडक
शांघाय। टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदाल आणि त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रॉजर फेडरर यांनी शांघाय ओपन स्पर्धेत आज उपांत्य सामन्यात धडक मारली....
शांघाय ओपन: नदाल, फेडरर तिसऱ्या फेरीत
शांघाय| यावर्षीच्या टेनिसमध्ये आपला पूर्वीचा दबदबा राखून ठेवणारे दिग्गज टेनिस खेळाडू राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी शांघाय ओपन स्पर्धेतील आपली घोडदौड कायम ठेवली आहे.....
शांघाय ओपन: भारताचा रोहन बोपण्णा पहिल्याच फेरीत बाद
काल पासून चीनमध्ये शांघाय ओपन स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत राफेल नदाल, रॉजर फेडरर यांसारखे दिग्गज टेनिसपटू खेळणार आहेत. या स्पर्धेत एकेरी तसेच दुहेरी....





