टेनिस

फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने जिंकली महाराष्ट्र ओपन

—
जानेवारी 6, 2018

पुणे । प्रतिष्ठेच्या पहिल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा ७-६, असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद जिंकले. ही स्पर्धा....

Tata Open: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत फ्रांसच्या जिल्स सिमॉनचा अव्वल मानांकित मरिन चिलीचवर रोमहर्षक विजय

—
जानेवारी 5, 2018

पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत फ्रांसच्या जिल्स सिमॉन याने अव्वल मानांकित मरिन चिलीचवर सनसनाटी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.  ....

Tata Open: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागल यांचे आव्हान संपुष्टात

—
जानेवारी 2, 2018

पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागल याला पराभवाचा सामना पत्करावा लागल्यामुळे त्याचे या स्पर्धेच्या एकेरी गटांतील आव्हान संपुष्टात आले आहे.....

Tata Open: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लाराचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

—
जानेवारी 1, 2018

पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लारा याने प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा 6-3, 7-6 असा सनसनाटी पराभव करून खळबळजनक निकालाची....

महाराष्ट्रातील या ५ खेळाडूंनी गाजवले २०१७चे खेळविश्व

—
डिसेंबर 31, 2017

२०१७ वर्ष जवळ जवळ संपले आहे. हे वर्ष भारतीय खेळाडूंनी चांगलेच गाजवले. यात अनेक महाराष्ट्रीयन खेळाडूंचा मोलाचा वाटा होता. फक्त क्रिकेटचं नाही तर कुस्ती, कबड्डी....

Tata Open: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत युकी भांब्रीसमोर सलामीला अर्जुन कढेचे आव्हान !

—
डिसेंबर 30, 2017

पुणे: एटीपी टूर 250 वर्ल्ड मालिकेतील टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे मुख्य फेरीचे ड्रॉ एका शानदार समारंभात आज जाहीर करण्यात आले. मेरिन सिलीच, रोबर्टो बोटिस्टा....

२०१७मध्ये पुण्यात झाल्या या ५ मोठ्या क्रीडास्पर्धा !

—
डिसेंबर 30, 2017

२०१७हे वर्ष अनेक अर्थांनी देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरासाठी खास ठरले. परंतु मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे ही हे शहर देशाची क्रीडा राजधानीच्या....

पुणे माझ्यासाठी दुसरे होम ग्राउंडच – लिएंडर पेस

—
डिसेंबर 30, 2017

पुणे । भारताचा महान टेनिसपटू आणि १८ ग्रँडस्लॅम विजेता लिएंडर पेस टाटा महाराष्ट्र ओपन स्पर्धा खेळण्यासाठी आज पुण्यनगरीत दाखल झाला. स्पर्धेचा एकेरीचा ड्रॉ घोषित झाल्यावर....

सेरेना विलियम्स एक वर्षानंतर आज करणार पुनरागमन

—
डिसेंबर 30, 2017

तेवीस ग्रँन्ड स्लँम विजेती अमेरिकन टेनिपटू सेरेना विलियम्स आज अबूधाबी येथिल मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतून पुनरागमन करत आहे.ती आज २०१७ ची फ्रेंच ओपन स्पर्धेची....

मोसमातील पहिल्याच स्पर्धेतून राफेल नदालची माघार

—
डिसेंबर 28, 2017

ब्रिस्बेन । स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या ब्रिस्बेन ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने याची अधिकृत घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. एटीपी २५० प्रकारातील....

रॉजर फेडरर आणि नदाल २०१९ला महाराष्ट्र ओपनमध्ये खेळण्याची शक्यता

—
डिसेंबर 15, 2017

पुणे। येथे पुढच्या महिन्यात महाराष्ट्र ओपन स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत मारिन चिलीच, केविन अँडरसन यांसारखे मोठे खेळाडू या वर्षी खेळणार आहेत. तर पुढील....

चौथ्यांदा मिळणार रॉजर फेडररला हा मानाचा पुरस्कार

—
डिसेंबर 15, 2017

१९वेळचा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररने चौथ्यांदा बीबीसीकडून दिला जाणारा परदेशी खेळाडूचा (Sports Personality of the Year ) पुरस्कार पटकावला आहे. रॉजर फेडररचा बीबीसीकडून हा....

टॉप २५: हे आहेत जगातील सार्वकालीन श्रीमंत खेळाडू !

—
डिसेंबर 14, 2017

जगप्रसिद्ध मासिक ‘फोर्ब्स’ने नुकत्याच घोषित केलेल्या सार्वकालीन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत बास्केटबॉल मायकल जॉर्डनने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याची एकूण संपत्ती १.७ बिलियन डॉलर या यादीत....

सानिया मिर्झाने एका शब्दात केले विराट कोहलीचे वर्णन!

—
डिसेंबर 8, 2017

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने आज ट्विटवरून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला चॅम्पियन म्हटले आहे. आज तिच्या ट्विटर अकाउंटला ७ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. याबदल....

Previous Next