टेनिस

शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत केपीआयटी, विनिंग एज अ, नवसह्याद्री डायनामाईट्स संघांचे विजय

—
मार्च 24, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिसअजिंक्यपद टेनिस स्पर्धेत केपीआयटी, लॉ कॉलेज लायन्स,....

एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी अ, पीवायसी क संघांची विजयी सलामी

—
मार्च 23, 2018

पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी अ....

शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत लॉ चार्जर्स, सोलारिस आरपीटीए, एमडब्लूटीए क, फर्ग्युसन कॉलेज अ संघांचे विजय

—
मार्च 22, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत लॉ चार्जर्स, फर्ग्युसन....

शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत लॉ कॉलेज लायन्स, डेक्कन ड, डेक्कन ब संघांचा सलग दुसरा विजय

—
मार्च 22, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत लॉ कॉलेज लायन्स,....

एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस 23 मार्चपासून प्रारंभ

—
मार्च 22, 2018

पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापुर, नवी मुंबई, सोलापुर, औरंगाबाद, नाशिक, नागपुर, नांदेड....

युकी भांबरीची क्रमवारीत प्रगती; सानिया मिर्झाची क्रमवारी मात्र घसरली

—
मार्च 21, 2018

भारताचा  स्टार टेनिसपटू  युकी भांबरीने  इंडियन वेल्स स्पर्धेत चांगला खेळ केल्याने त्याला एटीपीच्या ताज्या क्रमवारीत तीन स्थांनाचा फायदा झाला आहे. तर दुसरीकडे मात्र भारतीय महिला....

शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत’ पीवायसी इगल्स, डेक्कन अ, फर्ग्युसन कॉलेज अ, महाराष्ट्र मंडळ, सोलारिस आरपीटीए संघांचे विजय

—
मार्च 20, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी इगल्स, डेक्कन....

शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत’ नवसह्याद्री डायनामाईट्स, पीवायसी डॉन्स संघांचे विजय

—
मार्च 16, 2018

पुणे |  पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत नवसह्याद्री डायनामाईट्स,  पीवायसी....

पुणे: शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत लॉ कॉलेज लायन्स, डेक्कन ड, ओएमडीटी अ संघांचे विजय  

—
मार्च 15, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत लॉ कॉलेज लायन्स, ....

‘सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत’ डेक्कन अ, डेक्कन ब संघांची विजयी सलामी

—
मार्च 13, 2018

पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत डेक्कन अ, डेक्कन ब या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.  पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेट डिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात डेक्कन ब संघाने मगरपट्टा बसंघाचा 24-11 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून धनंजय सुजय, इंद्रनील दाते, बाबू जाधव, अमिश आठवले,  बाळू जोशी, अमोलबापट, कौस्तुभ शहा, मनोज देशपांडे यांनी अफलातून कामगिरी केली.  दुसऱ्या सामन्यात  नंदन बाळ, अमित पाटणकर,  संग्राम चाफेकर, ऋषिकेश पाटसकर,  अजय कामत, जयदीप दाते,  मंदार वाकणकर, मुकुंद जोशी यांच्या विजयीकामगिरीच्या जोरावर डेक्कन अ संघाने ओडीएमटीचा 24-3 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.    स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:  डेक्कन ब वि.वि.मगरपट्टा ब  24-11(100अधिक गट: धनंजय सुजय/इंद्रनील दाते वि.वि.प्रदीप मित्रा/रतिश रतूसाविया 6-5(7-3); खुला गट: बाबू जाधव/अमिशआठवले वि.वि.वरुण भटनागर/अमनदीप सिंग  6-0; 90अधिक गट: बाळू जोशी/अमोल बापट वि.वि.कृष्णा नारायणा/मयूर पारेख  6-3; खुला गट: कौस्तुभ शहा/मनोज देशपांडे वि.वि.रतिश  रतूसाविया/प्रदीप जगदाळे 6-3)         डेक्कन अ वि.वि.ओडीएमटी 24-3(100अधिक गट: नंदन बाळ/अमित पाटणकर वि.वि.उमेश दळवी/ज्ञानेश्वर कारकर  6-2; खुला गट: संग्राम चाफेकर/ऋषिकेशपाटसकर वि.वि.विशाल जाधव/राहुल पाटील 6-1; 90अधिक गट: अजय कामत/जयदीप दाते वि.वि.राम नायर/अमित धांड6-0; खुला गट: मंदार वाकणकर/मुकुंदजोशी वि.वि.कौस्तुभ देशमुख/हिमांशू कपटिया  6 -0) .      

युकी भांबरीचा कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय

—
मार्च 13, 2018

भारताचा टेनिस स्टार युकी भांबरीने काल इंडिया वेल्स स्पर्धेत त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. त्याने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर....

पुणे: सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेस आजपासून प्रारंभ

—
मार्च 10, 2018

पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिसअजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील एकुण 44 संघांमध्ये 440हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे दि.10मार्च 2018 पासून सुरू होणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे म्हणाले की, क्लबचे माजीअध्यक्ष व टेनिसप्रेमी कै. शशी वैद्य यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा सलग सातव्या वर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, स्पर्धेचे पीसीएमसी संघांचे सामनेपीसीएमसी येथे होणार आहे.  स्पर्धेत एकुण 75हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला 40 हजार रूपये व करंडक , तर उपविजेत्या संघाला 15हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे स्पर्धेचे संयोजन सचिव अभिषेक ताम्हाणे  यांनी सांगितले.  स्पर्धेत गतविजेता पीवायसी अ, उपविजेता पीवायसी ब, पीवायसी क, मगरपट्टा अ, पूना क्लब आणि एमडब्लूटीए या संघांचा एलाईट गटामध्ये समावेशआहे.  याशिवाय प्लेट गटातील तीन संघ  एलाईट गटात समावेश करण्यात येणार आहे.       तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. दुहेरीचे 4 सामने खुल्या गटात होणार आहेत. दोन सामने 90 अधिक व 100 अधिक या गटात होणार आहेत. शहरातील हौशी टेनिसखेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.   स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये किशोर पाटील, डॉ.सुधीर भाटे, सुंदर अय्यर, अभिषेक ताम्हाणे, हेमंत बेंद्रे, उत्सव मुखर्जी,जयंत कढे आणि कौस्तुभ शहा यांचा सहभाग आहे. 

महान टेनिसपटू रॉजर फेडरर ‘लॉरस’ पुरस्काराने सन्मानित

—
मार्च 1, 2018

महान टेनिसपटू रॉजर फेडररला ‘लॉरस’ या प्रतिष्ठित पुरस्काराच्या १८व्या आवृत्तीमधील ‘स्पोर्ट्समन ऑफ दि इयर’ आणि ‘कमबॅक ऑफ दि इयर’ हे दोन पुरस्कार मिळाले. फेडररकडे हे दोन पुरस्कार मिळून एकूण असे सहा....

Tennis: बोरिस बेकरच्या या सवयीमुळे आगासीने त्याच्याविरुद्धचे सामने जिंकले

—
फेब्रुवारी 28, 2018

-आदित्य गुंड बोरिस बेकर आणि आंद्रे आगासी हे दोघे आपापल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते. एकेमेकांविरुद्ध खेळलेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये बेकरने विजय मिळवून....

ग्रॅंड मास्टर विदीत गुजराथी, प्रार्थना ठोंबरे, स्वप्निल कुसळे, विक्रम खुराडे यांना शिव छत्रपती पुरस्कार

—
फेब्रुवारी 23, 2018

पुणे |  क्रीडा स्वयंसेवी संस्था असलेल्या लक्ष्यच्या  ग्रॅंड मास्टर विदीत गुजराथी(बुध्दीबळ,नाशिक), प्रार्थना ठोंबरे(टेनिस, सोलापुर), स्वप्निल कुसळे(रायफल नेमबाज, कोल्हापुर) व विक्रम खुराडे(कुस्ती, कोल्हापुर) यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा....

Previous Next