टेनिस
आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओकचा मानांकित खेळाडूंवर विजय
पुणे । पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित....
टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत रिग्रीन, मेटा स्कुल यांची विजयी सलामी
पुणे । डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत रिग्रीन, मेटा स्कुल या....
आणि टेनिस इतिहासात नदालचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहीले गेले
मोंटे कार्लो | क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने रोलेक्स मोंटे कार्लो मास्टर्स स्पर्धा विक्रमी ११व्यांदा जिंकत मोठा विक्रम केला आहे. कोणतीही स्पर्धा ११वेळा जिंकणारा....
राफेल नदाल रोलेक्स मास्टर्सच्या १२व्यांदा अंतिम फेरीत
मोंटे कार्लो | क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने रोलेक्स मोंटे कार्लो मास्टर्सची अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने ग्रिगोर डिमिट्रोवला ६-४, ६-१ असे सरळ....
अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत सानिका भोगाडे, सिद्धार्थ मराठे, रुमा गाईकैवारी यांना दुहेरी मुकुट
पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व....
16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत एकेरीत शरण्या गवारे, क्रिश पटेल यांना विजेतेपद
पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्ससनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या....
शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ, डेक्कन अ संघांचे विजय
पुणे ।पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी अ, डेक्कन अ....
एमएसएलटीए योनेक्स सनराईज टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत सानिका भोगाडे, आदिती लाखे, सिद्धार्थ मराठे यांचा अंतिम फेरीत प्रवेश
पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व....
16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत शरण्या गवारे, विपाशा मेहरा, क्रिश पटेल, सुशांत दबस यांचा अंतिम फेरीत प्रवेश
पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्ससनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत एकेरीत....
क्ले कोर्ट किंग राफेल नदाल रोलेक्स मास्टर्सच्या उपांत्य फेरीत
मोंटे कार्लो | क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने रोलेक्स मोंटे कार्लो मास्टर्सची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने डाॅमनिक थिमला ६-०, ६-२ असे सरळ....
आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ, बालेवाडी ब संघांची विजयी सलामी
पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी अ, बालेवाडी....
नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत स्वरदा परब, अमन तेजाबवाला यांचा सनसनाटी विजय
पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्ससनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेतमुलींच्या गटात बिगर मानांकीत स्वरदा परबने दुस-या मानांकीत गार्गी पवारचा तर मुलांच्या गटात बाराव्या मानांकीत अमन तेजाबवालाने अव्वल मानांकीत उदित गोगोईचा पारभव करत सनसनाटी निकालाची नोंद केली. पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात बिगर माानांकीत स्वरदा परबने दुस-या मानांकीत....
एमएसएलटीए योनेक्स सनराईज टेनिस स्पर्धेत केवल किरपेकर, सिद्धार्थ मराठे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट....
नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत रेश्मा मारूरी, पवित्रा रेड्डी, आर्या पाटील, साहिल तांबट यांचे सनसनाटी विजय
पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईनहॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात पवित्रा रेड्डी, आर्या पाटील यांनी तर, मुलांच्या गटात साहिल तांबट या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजयमिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूरच्या आर्या पाटील नवव्या मानांकित व कर्नाटकाच्या हिने लक्ष्मीगौडाचा 6-1, 6-2असा पराभव धडाकेबाज विजय मिळवला. पवित्रा रेड्डीने अकराव्या मानांकित भूमिका त्रिपाठीचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. पाचव्यामानांकित शरण्या गवारेने सुहिता मारुरीला 6-3, 6-1असे पराभूत केले. सातव्या मानांकित भक्ती शहाने रेश्मा मारुरीला 6-2, 6-2असे नमविले. तिसऱ्या मानांकित संजनासिरीमुल्लाने अपूर्वा वेमुरीवर 6-4, 6-0अशा फरकाने विजय मिळवला. मुलांच्या गटात साहिल तांबटने सोळाव्या मानांकित शशांक नरडेचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(2)असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित सुशांत दबस याने क्वालिफायर दक्षअगरवालचा 6-3, 6-3असा पराभव केला. सातव्या मानांकित आर्यन भाटियाने रोनिन लोटलीकरचे आव्हान 6-1, 6-0असे मोडीत काढले. आठव्या मानांकित सर्वेश बिरमाणेयाने फरहान पत्रावालाचा 6-4, 6-3असा पराभव करून तिसऱ्या फेरीत धडक मारली. स्पर्धेचा सविस्तर निकाल: 16वर्षाखालील मुली: दुसरी फेरी: सृजना रायराला(1)वि.वि.कोटिस्था मोडक 6-3, 6-3; श्रेया चक्रवर्ती(15)वि.वि.श्रेष्ठा पी 6-2, 6-4; पवित्रा रेड्डी वि.वि.भूमिका त्रिपाठी(11) 6-4, 6-4; भक्ती शहा(7)वि.वि.रेश्मा मारुरी 6-2, 6-2; संजना सिरीमुल्ला(3)वि.वि.अपूर्वा वेमुरी 6-4, 6-0; आर्या पाटील वि.वि.लक्ष्मी गौडा(9) 6-1, 6-2; शरण्या गवारे(5)वि.वि.सुहिता मारुरी 6-3, 6-1; नैशा श्रीवास्तव(8)वि.वि.वेदा रनाबोथु 6-2, 6-2;....
एमएसएलटीए योनेक्स सनराईज टेनिस स्पर्धेत सानिका भोगाडे, करण रावत, राघव अमीन यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
पुणे: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस....





