टेनिस

एमएसएलटीए वार्षिक मानांकन यादीत राष्ट्रीय कुमार विजेत्या ऋतुजा चाफळकर, अर्जुन कढे आणि सिध्दांत बांठिया यांना अग्रमानांकन

—
मे 7, 2018

मुंबई: 2017 च्या एमएसएलटीए वार्षिक मानांकन यादीत राज्यात ऋतुजा चाफळकर यांसह भारताचा पुरुष गटातील क्र.5 खेळाडू अर्जुन कढे,  भारताची क्र.4 महिला खेळाडू ऋतुजा भोसले, भारताचा  कुमार गटातील अव्वल  खेळाडू सिध्दांत बांठिया  या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला. मिहिका यादव, आर्यन भाटिया, प्रेरणा....

नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत कुणाल पवार, आर्यन कोटस्थाने, सिद्धार्थ माधवन यांचे संघर्षपूर्ण विजय

—
मे 5, 2018

पाचगणी। रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या....

नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत देशभरातून 100हुन अधिक खेळाडू सहभागी

—
मे 5, 2018

पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत....

सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन अ संघाला विजेतेपद

—
मे 5, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट....

आंतर क्लब टेनिस स्पर्धेत सोलारिस आरपीटीए व डेक्कन अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

—
मे 4, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व  पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट....

१० कोटी आणि १९ दिवस खर्च करुन बनवले होते फेडरर-नदालसाठी हे खास कोर्ट

—
मे 3, 2018

टेनिसमध्ये महिला आणि पुरुषांचा एकेरीचा सामना तसेच पाण्यावर कोर्ट बनवुन खेळवला गेलेला सामना सर्वांनाच माहित आहे. परंतु २००७ साली तेव्हाचा क्ले कोर्ट किंग राफेल नदाल....

राॅजर फेडररची का होतेय आज मोठी चर्चा

—
मे 2, 2018

महान टेनिसपटू राॅजर फेडरर आणि विक्रम या अशा गोष्टी आहेत ज्यांची सतत चर्चा होते. परंतू आज हा खेळाडू पुन्हा एकदा दोन कारणामुळे चर्चेत आला आहे. ....

आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व डेक्कन अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

—
मे 2, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी अ....

अबब! विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम २०१८मध्ये तब्बल ३०० कोटी

—
मे 2, 2018

लंडन | यावर्षीपासून विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम वाढवली जाणार आहे. ही बक्षिसांची रक्कम गेली वर्षांपेक्षा ७.६% ने वाढवण्यात आली आहे.  यावर्षी विजेत्यांनी एकूण बक्षिसांची रक्कम ही....

आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व क, डेक्कन अ, एफसी अ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

—
एप्रिल 30, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायस अ व....

राफेल नदालने क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा करत रचला मोठा विक्रम

—
एप्रिल 29, 2018

बार्सिलोना। क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने काल बार्सिलोना ओपेनच्या उपांत्य सामन्यात बेल्जियमच्या डेविड गॉफीनवर विजय मिळवून क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा केला. असे....

आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी क, डेक्कन ड, एफसी अ संघांचे विजय

—
एप्रिल 28, 2018

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व  पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत  पीवायस क,  डेक्कन ड,  एफसी अ  या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.  पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या  स्पर्धेत साखळी फेरीत  इलाईट डिव्हिजन गटात साखळी फेरीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात डेक्कन ड संघाने....

आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स, पीवायसी क, महाराष्ट्र मंडळ संघांचे विजय

—
एप्रिल 26, 2018

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, पीवायसी....

लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत नमिश हूड, प्रिशा शिंदे, अवनिश चाफळेला विजेतेपद

—
एप्रिल 26, 2018

पुणे । पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत नमिश हूड, प्रिशा शिंदे, अवनिश चाफळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव....

लिटिल चॅम्पियनशिप 2018 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, वैष्णवी सिंग, अमन शहा, तेज ओक यांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

—
एप्रिल 26, 2018

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत  नीरज जोर्वेकर, वैष्णवी सिंग, अमन शहा, तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत....

Previous Next