टेनिस

विम्बल्डन: फेडरर आज खेळणार तिसऱ्या फेरीचा सामना

१८वेळा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर आज विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या मिसचा झवेरवचा सामना करेल. झवेरवला स्पर्धेत २७व मानांकन असून फेडरर...

Read more

विम्बल्डन: आज ५ भारतीय खेळाडूंचे सामने

विम्बल्डन: आज ४ भारतीय खेळाडूंचे सामने कालच्या निराशाजनक दिवसानंतर आज ६व्या दिवशी चार भारतीय खेळाडू त्यांचे सामने खेळणार आहे. पुरुष...

Read more

विम्बल्डन: भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजाची प्रथमच दुसऱ्या फेरीत आगेकूच

विम्बल्डन दुहेरीत भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजाने काईल एडमंड आणि जाओ सौसा यांना ७-६ (७/२), ३-६, ६-४, ७-६ (८/६)...

Read more

विम्बल्डन: रॉजर फेडरर दुसऱ्या फेरीत…

सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने काल २०१७ विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखपतीमुळे दुसऱ्या सेटमध्ये माघार घेतली....

Read more

विम्बल्डन: रॉजर फेडररच्या कारकिर्दीत १०००० बिनतोड सर्विस

महान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्याच सामन्यात अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखापतीमुळे फेडरर विरुद्ध...

Read more

विम्बल्डन: रॉजर फेडररचा नवा विश्वविक्रम

रॉजर फेडरर आणि विश्वविक्रम ही आता नवी गोष्ट राहिली नाही. काल विम्बल्डन २०१७च्या पहिल्याच सामन्यात अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखापतीमुळे फेडरर विरुद्ध...

Read more

विम्बल्डन: चार महिन्याची गर्भवती मैंडी मिनेला खेळतीय विम्बल्डन स्पर्धेत

लग्जमबर्गची मैंडी मिनेला ही चार महिन्यांची गर्भवती महिला टेनिसपटू विम्बल्डन स्पर्धेत खेळत आहे. विशेष म्हणजे ही खेळाडू महिला एकेरीत खेळत...

Read more

विम्बल्डन: स्टॅन वावरिंकाचा धक्कादायक पराभव

जागतिक क्रमवारीत ३ ऱ्या स्थानी असणाऱ्या स्टॅन वावरिंकाला ४९ व्या डॅनील मेदवेदेवने ४ सेट मध्ये हरवत वावरिंकाचे विम्बल्डन विजयाचे स्वप्न...

Read more

विम्बल्डन: नोवाक जोकोवीच आज खेळणार पहिला सामना

सध्या खडतर फॉर्ममधून जात असणारा सर्बियाचा नोवाक जोकोविच आज विम्बल्डन २०१७ चा पहिला सामना खेळणार आहे. गेल्या १३ महिन्यात या...

Read more

विम्बल्डन: फेडरर करणार आज विम्बल्डन अभियानाला सुरुवात

सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडरर आज आपल्या विम्बल्डन अभियानाची सुरुवात करणार आहे. ३५ वर्षीय फेडररला विम्बल्डन स्पर्धेसाठी तृतीय मानांकन मिळालं...

Read more

विम्बल्डन: अग्रमानांकित अँडी मरेचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

विम्बल्डनचा गतविजेता अग्रमानांकित अँडी मरेने कझाकिस्तानच्या ऍलेक्सझांडर बुब्लिकला ६-१, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.  ...

Read more

विम्बल्डन: नदाल विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत

२०१७ चा फ्रेंच ओपन विजेता आणि चौथा मानांकित नदालने विम्बल्डनची दुसरी फेरी गाठली. काल झालेल्या सामन्यात त्याने ऑस्ट्रलियाच्या जॉन मिलमनचा...

Read more

रामकुमार रामनाथन एटीपी रँकिंगमध्ये १८४व्या स्थानी

भारताचा तरुण टेनिसपटू रामकुमार रामनाथनने कारकिर्दीतील सर्वोच्च एटीपी क्रमावरीवर झेप घेतली आहे. सोमवारी घोषित झालेल्या एटीपी क्रमवारीत तो १८४व्या स्थानी...

Read more
Page 83 of 86 1 82 83 84 86

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.