टेनिस
विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्य फेरीत
रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७ च्या उपांत्यफेरीत पोहचला आहे. त्याने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले. फेडररला स्पर्धेत तृतीय मानांकन आहे तर....
विम्बल्डन: काल फेडररने केले आश्चर्यचकित करणारे टेनिस विक्रम
काल रॉजर फेडररने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले. याबरोबर फेडररने फॅब ४ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरे, नदाल, जोकोविच यापैकी एकट्यानेच....
विम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे
रॉजर फेडररने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत काल प्रवेश केला. याबरोबर फेडररने विम्बल्डनमध्ये ८८ विजय मिळवले. अशी कामगिरी करणारा तो विम्बल्डनमधील एकमेव खेळाडू आहे. परंतु याबरोबर फेडररने....
विम्बल्डन: रॉजर फेडररने केला हा खास विश्वविक्रम
१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने काल आणखी एका खास विश्वविक्रमाला गवसणी घातली. काल हा खेळाडूने विक्रमी ५०व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याबरोबर सर्वाधिक....
विम्बल्डन: नदाल स्पर्धेबाहेर
दोन वेळचा विम्बल्डन विजेता राफेल नदाल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला १६व्या मानांकित म्युलर ५सेट च्या सामन्यात 3-6, 4-6, 6-3, 6-4, 13-15 असे पराभूत केले.....
विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत
सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बेबी फेडरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेराव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला फेडररने ६-४, ६-२,६-४ असे पराभूत....
विम्बल्डन: ३७ वर्षीय व्हेनिसकडून १९ वर्षीय ऍना कॉन्जुह पराभूत
१०व्या मानांकित व्हेनिस विल्यम्सने आज ऍना कॉन्जुहचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. १ तास ४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात व्हेनिसने २७व्या मानांकित ऍना कॉन्जुहला....
विम्बल्डन: अव्वल मानांकन असलेली अँजेलिक कर्बर स्पर्धेतून बाहेर
जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेली आणि स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेली अँजेलिक कर्बर विम्बल्डन २०१७ मधून बाहेर पडली आहे. तिला गर्बिन मुगुरुझाने पराभूत केले आहे. १४व्या....
विम्बल्डन: आजचे हे महत्त्वाचे सामने
विम्बल्डन २०१७ चा आजचा ७ वा दिवस आहे. प्रथेप्रमाणे काल पहिल्या रविवारी घेतलेल्या विश्रांतीनंतर विम्बल्डनच्या दुसऱ्या आणि अंतिम पर्वाला आज सुरुवात होणार आहे. यात आज....
विम्बल्डन: भारतीय खेळाडूंचे आज होणारे सामने
आज चार भारतीय खेळाडूंचे विम्बल्डनमध्ये चार वेगवेगळ्या विभागात सामने होणार आहे. यात सानिया मिर्झा, पूरव राजा या दिग्गजांसह महाराष्ट्राच्या सिद्धांत बांठिया व महेक जैन या....
विम्बल्डन: महाराष्ट्राच्या सिद्धांत व महेक यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता
विम्बल्डनच्या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरु असून कनिष्ठ गटातही तीन खेळाडू खेळत आहेत. त्यात भारताच्या झील देसाई, सिद्धांत बांठिया व....
विम्बल्डन: रोहन बोपण्णा-गाब्रियेला जोडी मिश्र दुहेरीच्या उप-उपांत्य फेरीत
भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची मिश्र दुहेरीतील जोडीदार गाब्रियेला यांनी विम्बल्डनची उप-उपांत्य फेरीत गाठली आहे. मार्टिन-ओलारू जोडीचा त्यांनी सरळ सेटमध्ये ७-६, ७-५ असा....
सानिया- फ्लिपकिन्स महिला दुहेरीच्या उप- उपांत्यपूर्व फेरीत
सानिया मिर्झा-फ्लिपकिन्स महिला दुहेरीच्या उप-उपांत्यफेरीत पोहचल्या आहेत. त्यांनी यजमान ब्रिटनच्या ब्रॉडी-वॉटसन जोडीचा ६-३,३-६,६-४ असा पराभव केला. सानिया मिर्झा-फ्लिपकिन्स यांच्या स्पर्धेत १३व मानांकन आहे तर ब्रिटनच्या....
विम्बल्डन: फेडरर आज खेळणार तिसऱ्या फेरीचा सामना
१८वेळा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर आज विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या मिसचा झवेरवचा सामना करेल. झवेरवला स्पर्धेत २७व मानांकन असून फेडरर प्रथमच २०१७ विम्बल्डनमध्ये मानांकित खेळाडूला....
विम्बल्डन: आज ५ भारतीय खेळाडूंचे सामने
विम्बल्डन: आज ४ भारतीय खेळाडूंचे सामने कालच्या निराशाजनक दिवसानंतर आज ६व्या दिवशी चार भारतीय खेळाडू त्यांचे सामने खेळणार आहे. पुरुष दुहेरीतील भारताच आव्हान काल संपुष्ठात....





