टेनिस
१८ वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडेरेरची फ्रेंच ओपनमधून माघार
टेनिस सम्राट रॉजर फेडररने २०१७च्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा ह्या महिन्याच्या शेवटी २८ तारखेला सुरु होऊन ११ जूनला संपणार आहे.....
अँजेलिक केर्बर अव्वल स्थानी
सेरेना विलियम्सला मागे टाकत जर्मनीच्या केर्बरची अव्वलस्थानी झेप. नुकत्याच आलेल्या नवीन डब्लूटीए रँकिंग प्रमाणे केर्बर पुन्हा एकदा १ पहिल्या क्रमांकारावर विराजमान झाली आहे. मागील आठवड्यात....
विम्बल्डनच्या बक्षिशात होणार वाढ
जगप्रसिद्ध टेनिस स्पर्धा विम्बल्डनचे बक्षीस अजून मोठे होणार आहे. ऑल इंग्लंड क्लबने घेतलेल्या निर्णयानुसार यात चांगलीच वाढ होणार आहे. नुक्यातच झालेल्या ब्रेक्झीटच्या वादामुळे पाउंडचा भाव....
मारिया शारापोवाचा युजेनी बोशार्डवर पलटवार
कॅनडाची प्रसिद्ध टेनिसपटू युजेनी बोशार्डने मारिया शारापोवावर घणघणती आरोप करताना तिला चीटर असे संबोधले होते. त्याला उत्तर देताना शारापोवाने मी याच्या पुढे पुढे आहे. यावर....
शारापोवा ‘चीटर’ आहे. तिला आयुष्यभर बंदी घालायला हवी: युजेनी बोशार्ड
कॅनडाची प्रसिद्ध टेनिसपटू युजेनी बोशार्डने मारिया शारापोवावर घणघणती आरोप करताना तिला चीटर असे संबोधले. तसेच तिला आयुष्यभर बंदी घालावी असेही म्हटले आहे. रशियाची खेळाडू असलेली,....
८ आठवड्यांची गर्भवती असतानाही सेरेनाने जिंकले होते ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद..
न्यूयॉर्क : काल सेरेना विल्यम्सने ती २० आठवड्यांनी गर्भवती असल्याचा फोटो स्नॅपचॅट या सध्या गाजत असलेल्या सोशल नेटवर्किंग साईटवर टाकला. आणि चर्चा सुरु झाली ती....
भारताचा डेव्हिस कप जागतिक गटातील सामना कॅनडाशी…
भारताचा डेव्हिस कप जागतिक गटातील सामना कॅनडाशी १५ ते १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत यापूर्वी कधीही कॅनडाशी डेव्हिस कपमध्ये खेळलेला नाही. ही लढत आयोजनाचा....
डेव्हिसकप लढत जिंकल्यावर पेसबद्दल भाष्य करणार! – महेश भूपती
भारताच्या डेव्हिस कप लढतीनंतर लिएंडर पेसच्या वक्तव्यावर भाष्य करेल असे भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपतीने म्हटले आहे. डेव्हिस कप दुहेरीमध्ये स्थान न दिले गेल्यामुळे....
सहाव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात पीवायसी क संघाला विजेतेपद
पुणे, दि.2 एप्रिल 2017- पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे आयोजित सहाव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात पीवायसी क संघाने नवसह्याद्री डायनामाईट्स संघाचा २४-०८ असा पराभव करून विजेतेपद संपादन....
रोन्देवुझ अ रोलँड-गॅरोस टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सिद्धांत बांठिया, मल्लिका मराठे यांना विजेतेपद
पुणे, दि.1 एप्रिल 2017- पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे व एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित रोन्देवुझ अ रोलँड-गॅरोस टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात मल्लिका मराठे, श्राव्या शिवानी....
जेव्हा फेडरर आणि नदाल पहिल्यांदा २००५ मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते!
रविवारी झालेल्या मायामी ओपनच्या अंतिम फेरीत फेडररने नदाल विरुद्ध सरळ सेट मध्ये विजय मिळविला. या वर्षी फेडररने नदालला तीन सामन्यात तेही अंतिम फेरीत पराभूत केले....
फेडरर दुबई ओपनच्या दुसऱ्या फेरीत
ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदानंतर प्रथमच खेळत असलेल्या दुबई ओपन स्पर्धेत रॉजर फेडररने बेनोइट पेअरवर ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.ऑस्ट्रेलियन ओपनचे स्वप्नवत विजेतेपद मिळविल्यानांतर....





