---Advertisement---

RCB vs PBKS: फायनल सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, पहा प्लेइंग 11

---Advertisement---

RCB vs PBKS Final Match Toss Update: यंदाच्या आयपीएल हंगामातील फायनल सामना आज (3 जून) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यासाठी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज संघ आमने-सामने आहेत. (RCB vs PBKS) दरम्यान या सामन्याचा टाॅस पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (Punjab Kings opt to bowl)

फायनल सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11-

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड

पंजाब किंग्ज- प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार व्यास, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---