• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

गिलच्या बहिणीला शिवीगाळ करणाऱ्यांची आता खैर नाही, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा संतापल्या

गिलच्या बहिणीला शिवीगाळ करणाऱ्यांची आता खैर नाही, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा संतापल्या

Omkar Janjire by Omkar Janjire
मे 23, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Shuman Gill Shahneel Gill Swati Maliwal

Photo Courtesy: Instagram/Swati Maliwal/Ꮪhubman Gill


रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध रविवारी (21 मे) शुबमन गिल याने शतक केले आणि गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. शुबमन गिलचे आयपीएल 2023मधील हे दुसरे शतक ठरले. पराभवानंतर आरसीबी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. उभय संघांतील या सामन्यात शुमबन मॅचविनर ठरल्यामुळे आरसीबी चाहत्यांकडून त्याल आणि त्याची बहीण शाहनील गिल यांना ट्रोल करण्यात आले. यात काही नेटकरी असेही होते, ज्यांनी या दोघांना शिवीगाळ केली. याच पार्श्वभूमवीर आता या प्रकरणात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल पुढे आल्या आहेत.

स्वाती मालिवाल (Swati Maliwal) मागच्या मोठ्या काळापासून महिलांसाठी काम करत आल्या आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदीही त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. स्वाती मालीवालने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून याविषयी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शुबमन गिल (Shubman Gill) आणि शाहनील गिल (Shahneel Gill) यांच्यासाठी अपशब्द वापणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची ट्रोलिंग सहन केली जाणार नाही.

“ट्रोलर्स शुबमन गिलच्या बहिणीलाही शिव्या घालत आहेत, हे पाहून वाईट वाटले. आपला संघ पराभूत झाला म्हणून असे वागणे चुकीचे आहे. यापूर्वी आम्ही विराट कोहलीच्या मुलासाठी चुकीचे शब्द वारपणाऱ्यांवर कारवाई सुरू केली होती. डीसीडब्ल्यू आता त्या लोकांविरुद्धही कारवाई सुरू करेल, ज्यांनी गिलच्या बहिणीला शिवागाळ केली आहे. हे सहन करण्यायोग्य नाहीये.”

Extremely shameful to see trollers abusing #ShubhmanGill’s sister just because the team they follow lost a match. Previously we had initiated action against people abusing #ViratKohli daughter. DCW will take action against all those who have abused Gill’s sister as well. This… pic.twitter.com/eteGtGgPVm

— Swati Maliwal (@SwatiJaiHind) May 22, 2023

दरम्यान, सोशल मीडियावर आपल्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असले, तरी शुबमन गिल किंवा त्याच्या बहिणीकडून याविषयी अध्याप कुठलीच प्रतिक्रिया समोर आली नाहीये. गिलचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर सध्या तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. लीग स्टेजच्या 14 सामन्यांनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या नावावर सर्वाधिक 730 धावा आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर शुबमन गिल आहे, ज्याने 14 सामन्यांमध्ये 360 धावा केल्या आहेत.

रविवारी गुजरात टायटन्सकडून आरसीबी पराभूत झाल्यानंतर त्यांचा संघ प्लेऑफ फेरीत पोहोचू शकला नाही. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफ फेरीत आमने सामने आहेत. मंगळवारी (23 मे) गुजरात आणि चेन्नईमध्ये क्लॉलिफायर एक सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात, तर पराभूत झालेला संघ क्लॉलिफायर दोनमध्ये खेळेल. (Those who abused Shubman Gill’s sister are no longer safe, said the chairperson of Delhi Commission for Women)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराज गुजरातविरुद्ध अपयशी ठरावा! ही आकडेवारी पाहून सीएसके फॅन्स असंच म्हणतील
हैदराबादविरुद्धचे शतक ग्रीनच्या आयपीएल कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा! माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडून कौतुक


Previous Post

ऋतुराज गुजरातविरुद्ध अपयशी ठरावा! ही आकडेवारी पाहून सीएसके फॅन्स असंच म्हणतील

Next Post

मनात भावना दाबून ठेवणाऱ्या धोनीच्या अश्रूंचा बांध ‘त्या’ रात्री तुटलेला, हरभजनचा खुलासा

Next Post
MS-Dhoni-And-Harbhajan-Singh

मनात भावना दाबून ठेवणाऱ्या धोनीच्या अश्रूंचा बांध 'त्या' रात्री तुटलेला, हरभजनचा खुलासा

टाॅप बातम्या

  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
  • मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं
  • कहर! जगातील ३१३० क्रिकेटरला न जमलेला कारनामा मुंबईकर शार्दुल ठाकूरने करुन दाखवला
  • चुकीला माफी नाही!! कर्णधार कमिन्सच्या ‘त्या’ दोन चुका भारताच्या पथ्यावर, कांगारुंच्या धावांचा डोंगर पोखरला
  • ‘मी स्वतः पाहिलंय, बृजभूषण प्रत्येक दौऱ्यात 2-3 महिला खेळाडूंसोबत…’, आंतरराष्ट्रीय पंचाचा गंभीर खुलासा, वातावरण तापलं!
  • उठ लाबूशेन जागा हो..! विकेट गेली वॉर्नरची पण झोप उडाली लाबूशेनची, मजेशीर व्हिडिओ तूफान व्हायरल
  • ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा रहाणे चौथाच फलंदाज, पहिली तिन्ही नावे भारतीयांची मान उंचावणारी
  • WTC फायनल रंगतदार स्थितीत, टीम इंडिया 296वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाकडे 173 धावांची आघाडी
  • अजिंक्य रहाणेची दर्जा खेळी! अवघ्या ‘इतक्या’ धावांनी हुकले शतक, मोठा विक्रम होता होता राहिला
  • सिराजने रागाने स्मिथच्या दिशेने चेंडू फेकताच भडकले गावसकर अन् शास्त्री; म्हणाले, ‘हे काय सुरूये?’
  • WTC Final: भारतीय खेळाडूंना ‘आई गं’ म्हणण्याची आली वेळ, ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा कहर
  • ट्रेविस हेडच्या दणदणीत शतकामागचं पाकिस्तान कनेक्शन आलं समोर, जाणून घ्या एका क्लिकवर
  • अजिंक्य रहाणेचे जबरदस्त कमबॅक! 69 धावा करताच बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा 13वा भारतीय
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In