---Advertisement---

१०हजार धावा करणाऱ्या दिलशानची अशी आहे वनडे ११, केवळ एक भारतीय संघात

---Advertisement---

श्रीलंका संघाचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशानने आपली ड्रीम ११ वनडे संघाची निवड केली आहे. त्याने या संघात केवळ सचिन तेंडूलकर या एकमेव भारतीय खेळाडूला संधी दिली आहे.

या संघात सनथ जयसुर्या, मुथय्या मुरलीधरन व माहेला जयवर्धने या श्रीलंकन खेळाडूंचा तर एबी डिवीलियर्स व जॅक कॅलिसचा समावेश केला होता.

या संघाचे कर्णधारपद रिकी पाॅटींग या ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे देण्यात आले आहे.

आश्चर्यकारक रित्या विराट कोहली व एमएस धोनी या भारताच्या दोन महान खेळाडूंना मात्र यात संधी देण्यात आलेली नाही.

दिलशानचा वनडे संघ- 

सनथ जयसुर्या, सचिन तेंडूलकर, ब्रायन लारा, माहेला जयवर्धने, रिकी पाॅटींग, जॅक कॅलिस, एबी डिवीलियर्स, वसिम अक्रम, कर्टनी वाल्श, मुथय्या मुरलीधरन, शेन वाॅर्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---