टॉप बातम्या

पर्थ कसोटी: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने केली मालिकेत बरोबरी

डिसेंबर 18, 2018

पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे आज(१८ डिसेंबर) दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवत चार....

केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान

डिसेंबर 17, 2018

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 112 धावा केल्या असून....

जाणून घ्या २०१९च्या आयपीएलसाठी कोणते संघ किती परदेशी खेळाडू खरेदी करु शकतात

डिसेंबर 17, 2018

उद्या(18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव रंगणार आहे. या मोसमासाठी आठही संघांनी संघबांधणीची तयारी केली आहे. प्रत्येक संघानी 15 नोव्हेंबरला संघातून मुक्त केलेल्या आणि....

उद्या होणाऱ्या आयपीएल 2019 लिलावाबद्दल सर्वकाही…

डिसेंबर 17, 2018

उद्या(18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएल 2019 चा लिलाव रंगणार आहे. त्यामुळे सर्वच संघांनी या लिलावासाठी तयारी सुरु केली आहे. या लिलावासाठी आठही संघांनी त्यांचे काही खेळाडू....

सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाला विजेतेपद

डिसेंबर 17, 2018

पुणे । पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने आर्या स्पोर्ट संघाचा 10....

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बीव्हीबी, मुंबई बॉईज, अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन, सिंबायोसिस संघांना विजेतेपद

डिसेंबर 17, 2018

पुणे । चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात बीव्हीबी तर मुलांच्या गटात मुंबई बॉईज संघाने तर सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात सिंबायोसिस – अ संघाने तर मुलांच्या गटात....

पृथ्वी शॉच्या ऐवजी टीम इंडियात निवड झालेला कोण आहे मयंक अगरवाल?

डिसेंबर 17, 2018

भारताची सध्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पण या मालिकेतील दुसरा सामना सुरु असतानाच भारताला आज(17 डिसेंबर) मोठा धक्का बसला आहे. भारताचा....

मोठी बातमी: भारताला मोठा धक्का, पृथ्वी शॉ कसोटी मालिकेतून बाहेर

डिसेंबर 17, 2018

पर्थ। भारताचा युवा 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तो पायाच्या घोट्याच्या दुखापतीतून अजून सावरला नसल्याने त्याला पून्हा....

कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी

डिसेंबर 17, 2018

पर्थ। भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका म्हटले की वाद हे काही चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाही. त्यामुळे सध्या या दोन संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही दोन्ही संघाच्या....

कोणीही विचार केला नसेल अशा गावसकरांच्या नकोशा विक्रमाची केएल राहुलने केली बरोबरी

डिसेंबर 17, 2018

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 287 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग....

युवराजचा टी२० विक्रम थोडक्यात वाचला, शाय होपची षटकार-चौकारांची बरसात

डिसेंबर 17, 2018

बांगालादेश विरुद्ध विंडीज संघात आज(17 डिसेंबर) पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात विंडीजने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. विंडीजकडून शाय होपने आक्रमक अर्धशतक करत विंडीजच्या  विजयात....

पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिस, अटॉस, टीसीएस संघाचे विजय     

डिसेंबर 17, 2018

पुणे: इन्फोसिस, अटॉस, टीसीएस या संघांनी पुणे आयटी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या....

कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा मोहम्मद शमी ठरला केवळ ५ वा भारतीय वेगवान गोलंदाज

डिसेंबर 17, 2018

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव 243 धावांवर संपुष्टात आला असून त्यांनी पहिल्या डावातील....

सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली, आर्य स्पोर्ट शिवसैनिक यांच्यात विजेतेपदासाठी लढत 

डिसेंबर 17, 2018

पुणे: पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा तर आर्य स्पोर्ट शिवसैनिक संघाने कॅम्प....

पर्थ कसोटी: दुसऱ्या डावात भारताची अडखळत सुरुवात, विजयासाठी भारतासमोर २८७ धावांचे आव्हान

डिसेंबर 17, 2018

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा सामना सुरु असून आज या सामन्याचा चौथा दिवस सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात....