फिफा विश्वचषक संपल्यावर खेळाडू आपापल्या क्लबमध्ये परतले आहेत. ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या प्रिमीयर लीगसाठी सगळेच खेळाडू सरावाला लागले आहेत. तसेच काही क्लब्सने त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहेत.
मात्र यामध्ये तोटेनहॅम आणि बार्सिलोनाच्या या नवीन जर्सी या सारख्याच आहेत. तसेच या दोन्ही संघाच्या जर्सीबरोबरच शॉर्ट पॅन्टही सारख्याच आहेत. या दोन्ही संघाच्या जर्सी नाईकी कंपनीने बनवल्या आहेत.
यामुळे तोटेनहॅमचे चाहते चांगलेच निराश झाले आहेत. त्यांनी ट्विटरवर तोटेनहॅमला ट्रोलही केले.
बार्सिलोना संघाचे ट्रेनिंग किट आणि टॉटेनहॅम संघाची जर्सी ही एकसारखीच आहे. बार्सिलोनाची जर्सी 90 पौंड ला तर टॉटेनहॅमची 65 पौंडला आहे.
https://twitter.com/FanAnticsFC/status/1020174683721928705
https://twitter.com/ffstottenham/status/1020043638754201601
FC Barcelona's training kit = Tottenham's matchday kit. Nike. pic.twitter.com/vYBqtZl4LA
— Parker (@Robertonical) July 19, 2018
In other news, Nike gave Tottenham Barcelona's training kits😂😂😅 pic.twitter.com/wZM4KtYO55
— Alhaddy (@AlhassanAlhaddy) July 20, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–रशिया फिफा विश्वचषक ठरली फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धा
–क्रोएशियाने फ्रेंच फोटोग्राफरला देशात फिरण्यासाठी दिले आमंत्रण