आयपीएल२०२० मध्ये रविवारचा(१८ ऑक्टोबर) दिवस सुपर ओव्हरने गाजवला. रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यांत मिळून ३ सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. रविवारी खेळण्यात आलेला पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात २ सुपर ओव्हर झाल्या. सामना बरोबरीत सुटल्याने पहिली सुपर ओव्हर झाली. परंतु पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्याने दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली आणि सामना खिशात घातला.
त्यामुळे रविवारी झालेल्या या दोन्ही सामन्यांची बरीच चर्चा झाली. चर्चेसाठी या सामन्यांदरम्यान अनेक घटनाही तशाच घडल्या. पंजाबचा मयंक अगरवालने केलेले अफलातून क्षेत्ररक्षण, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसनने सुपर ओव्हरमध्ये केलेली शानदार गोलंदाजी, मॅक्सवेलचे अपयश आणि अर्थातच सुपर ओव्हर आशा अनेक गोष्टींवर प्रतिक्रिया उमटल्या. अनेक आजी-माजी खेळाडूंनीही ट्विट्स करत या सामन्यांबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहू.
https://twitter.com/virendersehwag/status/1317901503600840704
https://twitter.com/virendersehwag/status/1317887617145348096
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1317900592560271362
https://twitter.com/ShaneRWatson33/status/1317888321142558723
https://twitter.com/BrettLee_58/status/1317894905188950026
https://twitter.com/sthalekar93/status/1317892903151104000
https://twitter.com/ChennaiIPL/status/1317892530772430848
https://twitter.com/MithunManhas/status/1317901377348149248
https://twitter.com/cricketaakash/status/1317899223380168706
https://twitter.com/bhogleharsha/status/1317893625406173187
Wowwww @MdShami11 is matching @Jaspritbumrah93 Yorker for Yorker here. #IPL2020
— Ashwin ???????? (@ashwinravi99) October 18, 2020
https://twitter.com/ICC/status/1317897198626111489
https://twitter.com/ashwinravi99/status/1317886830193278977
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1317900854335209473
https://twitter.com/CharlieGulshan/status/1317876391342297088
https://twitter.com/Arpita2815/status/1317876378688090112
https://twitter.com/WaghmareAtul19/status/1317901269357322240
https://twitter.com/153_Centurion/status/1317875993562943488
https://twitter.com/_shortarmjab_/status/1317876293992550400
https://twitter.com/CapsicumFry/status/1317876070905868289
आयपीएलच्या या १३ व्या हंगामात आत्तापर्यंत ५ सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासात एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबचा कमनशीबी शिलेदार! संघ मागे पण फलंदाजीच्या ‘मोठ्या’ विक्रमात राहुल सर्वांच्या पुढे
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशीचे दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये निकालात….
ड्रामा डबल सुपर ओव्हरचा! मुंबईला धूळ चारत पंजाबने फडकावली विजयी पताका






