आशिया चषक 2022 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकून भारत आता आशिया कपमधून बाद होण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडियाची निवड, कर्णधाराची रणनीती आणि गोलंदाजी. याशिवाय टीम इंडियासमोर अनेक आव्हाने आहेत.
आता टी-20 विश्वचषक सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही, अशा स्थितीत भारतीय संघातील कमकुवत दुवे अशा प्रकारे समोर येणे संघ व्यवस्थापनासाठी अडचणीचे ठरू शकते. पण त्याच वेळी, माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो की, “विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी योग्य संयोजन शोधण्याची ही संधी आहे.” असे विधान केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण
माजी कर्णधार टीम इंडियाला स्पष्टच बोलले, टी20 विश्वचषकापूर्वी ‘ही’ गोष्ट न करण्याचा दिलाय सल्ला
चाहत्याने अर्शदीप सिंगला तोंडावरच म्हटले ‘गद्दार’! क्रिकेटरला आला राग अन्…