---Advertisement---

क्या बात है! उमेश यादव आता ‘या’ संघाकडून दिसणार खेळताना, व्हिसाही मंजूर

On: सोमवार, जुलै 11, 2022 6:01 PM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आता काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याच्याबरोबर मिडलसेक्स संघाने करार केला असून आता तो २०२२ मध्ये उर्वरित काऊंटी हंगामात मिडलसेक्सकडून खेळचाना दिसणार आहे. याबरोबरच तो इंग्लिश वनडे कपमध्येही मिडलसेक्सकडून खेळेल. खरंतर त्याच्या व्हिसाच्या समस्यामुळे त्याला सुरुवातीला खेळता आले नव्हते. पण ता त्याचा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे.

उमेशने आत्तापर्यंत ५२ कसोटी, ७७ वनडे आणि ७ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने आत्तापर्यंत २७३ विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---