County Cricket
जेम्स अँडरसनला आता क्रिकेटमधून निवृत्त व्हावेच लागेल! जाणून घ्या नेमकी काय अडचण आहे?
जेम्स अँडरसनला आता व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त व्हावेच लागेल. जसे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यास भाग पाडले होते, तशीच काहीशी स्थिती त्याच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीची झाली....
रूट व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त! म्हणाला, “आयुष्यात खूप चढ-उतार आले…”
रूटने बुधवारी (23 सप्टेंबर) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसला. सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडणाऱ्या रूटची नुकतेच इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी....
औकिब नबीची न्यूझीलंड दौऱ्याची तयारी सुरू, BCCI ने वेगवान गोलंदाजाला ताबडतोब इंग्लंडला पाठवले!
जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाला ऐतिहासिक रणजी ट्रॉफी जिंकून देणारा वेगवान गोलंदाज औकिब नबी इंग्लंडला रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी कठीण न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याला....
पाच वर्षांपासून भारताकडून खेळला नाही अन् आता इंग्लंडमध्ये घालतोयं धुमाकूळ! एकट्यानेच घेतल्या 6 विकेट्स
मोठ्या कालावधीपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या 27 वर्षीय गोलंदाजाने इंग्लंडमध्ये आपल्या जादुई फिरकीने लक्षवेधी कामगिरी केली आहे. काउंटी चॅम्पियनशीप डिव्हिजन वन 2026 मध्ये सरे संघाकडून खेळताना,....
VIDEO: चुटकी वाजवून फलंदाजाला केले आऊट, इंग्लिश क्रिकेटमध्ये चीटिंग! अधिकृत चौकशी सुरू
क्रिकेटमध्ये चेंडूशी छेडछाड केल्याचे गंभीर प्रकार झाले आहेत. कधीकधी फलंदाजांना बाद करण्यासाठी बनावट क्षेत्ररक्षणही वापरले देले आहे. आता मात्र एका नव्या प्रकारची फसवणूक समोर आली....
IPL विरुद्ध काउंटी वाद! केविन पीटरसनला ऑस्ट्रेलियन दिग्गजाने चांगलेच खडसावले; म्हणाले, “अरे मुर्खा, पुरे…”
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट चर्चेत आता ऑस्ट्रेलियाच्या माजी वेगवान गोलंदाजाने उडी घेतली आहे. ही चर्चा इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकमुळे सुरू....
क्रिकेटविश्वात शोककळा! माजी खेळाडूचा 67व्या वर्षी निधन; टेस्टसाठी लग्नही थांबवले होते
आजचा दिवस इंग्लंड क्रिकेटसाठी दुखद आहे. माजी क्रिकेटपटू टोनी पिगॉट यांचे 67 वर्षांच्या वयात निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यामुळे इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये शोकाची लहर पसरली....
अचानक इंग्लंडहून परतला भारतीय वेगवान गोलंदाज, मालिकेतून मधेच घेतली माघार, जाणून घ्या कारण
भारतीय संघ (Indian cricket team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघासोबतच अनेक इतर खेळाडूही सध्या इंग्लंडमध्ये आहेत आणि तिथे ते काउंटी क्रिकेट खेळताना दिसत आहेत.....
इशानचा इंग्लंडमध्ये डबल धमाल! दोन टेस्टमध्ये सलग कमाल प्रदर्शन
भारतीय क्रिकेटपटू इशान किशनने इंग्लंडमध्ये धमाकेदार फलंदाजी करताना पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावा काढल्या आहेत. इशान सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिप डिव्हिजन 1 मध्ये खेळत....
ईशान किशनचं नव्या संघासाठी पदार्पण! इंग्लंडमध्ये आक्रमक खेळी करण्यासाठी सज्ज!
सध्या भारतीय संघ आणि इंग्लंड संघामध्ये कसोटी सामन्यातील पहिला सामना लीड्समध्ये सुरू आहे (Test Series IND vs ENG). या दौऱ्यावर ईशान किशनला (Ishaan Kishan) भारतीय....
इंग्लंडमध्ये दोन सामन्यांसाठी ईशान किशनची निवड, ‘या’ खेळाडूची जागा घेणार
भारतीय कसोटी संघाला इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसरीकडे, युझवेंद्र चहल, तिलक....
तिलक वर्माही इंग्लंडला निघाला, भारतासाठी नाही तर ‘या’ संघाकडून खेळणार
युवा भारतीय फलंदाज तिलक वर्माने काउंटी चॅम्पियनशिप क्लब हॅम्पशायरसोबत करार केला आहे, ज्याअंतर्गत तो जून आणि जुलैमध्ये या क्लबसाठी चार काउंटी चॅम्पियनशिप सामने खेळेल. 22....
सर्व 11 खेळाडूंनी मिळून फलंदाजाला घेरलं, अशी फिल्डिंग कधी पाहिली का? ; व्हिडिओ व्हायरल
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजावर दबाव टाकण्यासाठी गोलंदाज अनेकदा विविध पर्यायांचा अवलंब करतात. या पद्धती बऱ्याच वेळा प्रभावी ठरल्या आहेत. नुकतेच, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप 2024....
टीम इंडियाने नाकारलेल्या चहलचा इंग्लंडमध्ये डंका! 9 विकेट्स घेत केले अनोखे ‘शतक’
भारतीय संघाचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या इंग्लिश भूमीवर काउंटी क्रिकेट खेळतोय. येथे तो नॉर्थम्प्टनशायर संघाचा भाग आहे. डर्बीशायरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तो....
16 वर्षीय फिरकीपटूची कमाल, क्रिकेटमधील 159 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!
इंग्लंडच्या फरहान अहमदनं वयाच्या 16व्या वर्षी एका कसोटी सामन्यात 10 बळी घेऊन खळबळ उडवली आहे. यासह त्यानं तब्बल 159 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. फरहान....




















