County Cricket

३६व्या वर्षी ठोकलं ६३वं शतक! राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजारानं निवडकर्त्यांना इंग्लंडमधून दिलं उत्तर

मे 5, 2024

रेड बॉल क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा सध्या तुफान फॉर्मात आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये एकापाठोपाठ एक शतकं झळकावणाऱ्या पुजारानं इंग्लंडमध्येही आपला फॉर्म जारी ठेवला आहे. चेतेश्वर....

आयपीएलच्या झगमगाटापासून दूर ‘या’ भारतीय खेळाडूनं कौंटी क्रिकेटमध्ये ठोकलं नाबाद द्विशतक

एप्रिल 22, 2024

भारतीय क्रिकेटपटू करुण नायरला भलेही आयपीएलमध्ये संधी मिळाली नसेल, मात्र तो इंग्लडच्या कौंटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतोय. काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना नायरनं....

रणजी करंडक सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉ ला अखेर सूर गवसला, ठोकलं दमदार शतक

फेब्रुवारी 9, 2024

मुंबईकर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ने  रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये छत्तीसगडविरुद्ध दुसरा सामना खेळत असताना त्याने बंगालविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या एका डावात ३५ धावा केल्या....

Dean-Elgar-Retirement

आफ्रिका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ; डीन एल्गरला घ्यायची नव्हती निवृत्ती, प्रशिक्षकामुळे घ्यावा लागला निर्णय

जानेवारी 15, 2024

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी एल्गरने ही घोषणा केली होती. केपटाऊन कसोटी हा त्याच्या....

Brian Lara

ब्रायन लाराची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘हा’ भारतीय युवा खेळाडू माझा 400 धावांचा विक्रम मोडेल

डिसेंबर 6, 2023

कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याच्या नावावर आहे. लाराने नाबाद 400 धावा केल्या होत्या आणि त्याचा....

काऊंटीत करून नायरचा धमाका, अवघ्या दुसऱ्याच सामन्यात ठोकलं दीडशतक

सप्टेंबर 21, 2023

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक करणारा करुण इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे. नायरचा हा पहिलाच काऊंटी हंगाम असून नॉर्थऍम्पटनशायर संघासाठी त्याने दुसऱ्याच सामन्यात 150 धावांची....

Virat Kohli Umesh Yadav

आशिया चषक 2023मध्ये संधी न मिळालेल्या भारतीय दिग्गजाचा मोठा निर्णय, धरली इंग्लंडची वाट

ऑगस्ट 25, 2023

आशिया चषक 2023साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश....

Ajinkya Rahane

अजिंक्य रहाणने ऐन वेळी सोडली संघाची साथ, पुढचे दोन महिने करणार ‘हे’ काम

ऑगस्ट 2, 2023

भारतीय संघाचा दिग्गज अजिंक्य रहाणे मोठ्या काळानंतर कसोटी संघात स्थान बनवू शकला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने महत्वपूर्ण खेळी केली. पण संघाला विजय....

Cheteshwar Pujara

यावेळीही पुजाराच बळीचा बकरा! माजी कर्णधाराने साधला विराट-रोहितवर निशाणा

जून 24, 2023

पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौरा करणार आहे. याठिकाणी भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. कसोटी आणि....

“आयपीएल खेळल्याचा WTC फायनलमध्ये फायदाच”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले कारण

जून 2, 2023

नुकताच आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. त्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना इंग्लंडच्या के....

WTC फायनलआधी पुजारा गाजवतोय काउंटीचे मैदान! चार सामन्यात ठोकली तीन शतके

मे 6, 2023

सध्या भारताचे सर्व प्रमुख क्रिकेटपटू आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. त्याचबरोबर काही खेळाडू दुखापतग्रस्त देखील झालेत. असे असतानाच कसोटी संघाचा आधारस्तंभ म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारा....

Cheteshwar Pujara

डब्ल्यूटीसी फायनलसाठी पुजाराने ठोकली दावेदारी! काऊंटी क्रिकेटमध्ये तडाखेबंद शतक

एप्रिल 8, 2023

भारत आणि भारताबाहेर सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाचा स्ट्राक कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने साता समुद्रापार शतक ठोकले आहे. पुजाराने....

Arshdeep Singh

टीम इंडियातून डच्चू मिळताच अर्शदीपने गाठले इंग्लंड! ‘या’ संघासाठी दाखवणार दम

मार्च 17, 2023

भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या भारतीय संघाचा भाग नाही. आता तो थेट इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल 2023) पंजाब किंग्स संघासाठी खेळताना दिसेल.....

Mike-Brearley

इंग्लंडच्या दिग्गजाने शून्यावर इनिंग डिक्लेअर करून केलेला करेक्ट कार्यक्रम, एक नजर टाकाच

मार्च 7, 2023

माईक ब्रेअर्ली. क्रिकेटच्या अस्सल फॅन्सना हे नाव नक्कीच माहीत असेल. बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये ते अनेक दिग्गजांच्या आसपासही जात नाहीत. तरीदेखील त्यांचा गुणगौरव झाल्याशिवाय क्रिकेटचा इतिहास....

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

ऑक्टोबर 8, 2022

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) मुंबईचा संघ आणि त्यांचा देशांतर्गत स्पर्धांमधला दबदबा याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे मुंबईने रणजी करंडकावर आपले वर्चस्व....

Previous Next