---Advertisement---

यूपी योद्धांपुढे पुणेरी पलटणचे नामोहरम, ११ गुणांनी सामना जिंकत उपांत्य फेरीत दिली धडक

On: सोमवार, फेब्रुवारी 21, 2022 8:47 PM
Pune vs UP
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून सध्या बाद फेरी सामने सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या २१ तारखेला प्रो कबड्डीचा पहिला एलिमिनेटर सामना झाला. या सामन्यात यूपी योद्धा आणि पुणेरी पलटण संघ आमने सामने होते. यूपी योद्धांनी ४२-३१ च्या फरकाने हा सामना जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

आता उपांत्य फेरीत विजेत्या पुणेरी पलटणचा संघाचा सामना टेबल टॉपर पटणा पायरेट्स किंवा दबंग दिल्ली संघासोबत होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधार धोनीची वाढली डोकेदुखी! सीएसकेने १४ कोटी मोजलेला खेळाडू हंगामातून होऊ शकतो बाहेर

टी२० विश्वचषकासाठी तयार आहे टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’, प्रशिक्षक द्रविडने सांगितला कसा असेल संघ?

भारतीय यष्टीरक्षक साहाच्या वादात गांगुलीच्या भावाची एन्ट्री; म्हणाले, ‘गोष्टी सार्वजनिक करायची गरज नव्हती’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---