---Advertisement---

पंत-उर्वशीच्या वादात पुन्हा ठिणगी! अभिनेत्री म्हणालीय, ‘मी तुझी लाज वाचवलीय’

On: रविवार, ऑगस्ट 28, 2022 4:15 PM
rishabh pant and urvashi Rautela
---Advertisement---

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला आणि टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांच्यात या महिन्याच्या सुरुवातीला शीतयुद्ध सुरू झाले. दोघांनी कधीही एकमेकांचे नाव जाहीरपणे घेतले नाही, परंतु ते सतत त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे एकमेकांची खिल्ली उडवताना दिसले. त्यानंतर सातत्याने दोघांनी केलेल्या कमेंटवर सोशल मीडियावर मीम्स बनत राहिले. अशात आताउर्वशीने केलेली एक नविन पोस्ट चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/reel/ChkjLOxI4JY/?utm_source=ig_web_copy_link

उर्वशीने पुन्हा पोस्ट केली
उर्वशी रौटेला आणि रिषभ पंत यांच्यातील शीतयुद्ध संपल्याचं दिसत होतं, मात्र याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्रीने एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये ती एक फोटोशूट करून घेत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘कथेची माझी बाजू न सांगून मी तुमची लाज वाचवली.’ येथेही तिने रिषभ पंतचे नाव लिहिलेले नसून ते केवळ त्याच्यासाठीच असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सराव सत्रात रिषभ पंतची हवाई फटक्यांची रंगीत तालिम, एकहाती सिक्सची तर बातच न्यारी!
‘सध्याच्या काळात आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे!’ विराट कोहलीने बाबरवर केला कौतुकांचा वर्षाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---