---Advertisement---

उस्मानाबाद जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही…

On: शनिवार, ऑगस्ट 18, 2018 12:11 PM
---Advertisement---

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोशियशनच्या मान्यतने आणि विवेकानंद क्रिडा मंडळ सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्हा कुमार गट मुले आणि मुलींची जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक १९ आॅगस्ट २०१८रोजी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. सकाळी ठीक १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. ही स्पर्धा सांगवी, उस्मानाबाद येथे होणार आहे.

स्पर्धेतून काय हाती लागणार?

या स्पर्धेतील संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षण शिबीरानंतर मुले आणि मुलींच्या अंतिम १२ खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. हा संघ ३० आॅगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ या काळात मुलुंड, मुंबई येथे होणाऱ्या ४५व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्याकडून खेळेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार

एशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment