फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तूगाल संघ रविवार, १ जुलैला मायदेशी पोहचला.
शनिवार, ३० जूनला झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात उरुग्वेकडून पोर्तूगालचा २-१ असा पराभव झाला.
त्यानंतर पोर्तूगाल संघाचे रविवार, १ जुलैला पोर्तूगालची राजधानी लिस्बेनमध्ये आगमन झाले.
यावेळी विमानतळावर पोर्तूगालच्या चाहत्यांनी फिफा विश्वचषकाच्या बाद फरीतून बाहेर पडल्यानंतरी पोर्तूगालच्या संघाचे जोरदार स्वागत गेले.
यावेळी विमानतळातून पोर्तूगालचा संघ बाहेर आला मात्र यामध्ये कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो मात्र नव्हता.
मिळालेलल्या माहितीनुसार ख्रिस्तियाने रोनाल्डो लिस्बेन विमानतळावरून कनेक्टींग विमानाने अज्ञात स्थळी गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व…
-एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक…