भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने सर्वांना चकीत करून सोडले. विराट हा क्रिकेट बरोबर इतर खेळांच्या प्रसार करण्यात देखील आघाडीवर आहे.
विराटने मागील काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्या कार्यक्रमात भारतातील इतर खेळातील उभारत्या ताऱ्यांचा समावेश होता.
विराटने या कार्यक्रमात टेनिसमधील खेळाडू करमन कौर थंडी सोबत फोटो काढताना तिच्या उंचीसोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथील उपस्थित गमतीदार पद्धतीने हसत होते. विराटला सोशियल मिडीयावर त्याच्या या फोटोवरून ट्रोल केल जात आहे.
तिस्सोट कंपनीच्या नविन घड्याळाच्या अनावरणाच्या कार्यक्रमात विराटसह सतमन सिंह, करमन कौर थंडी, आदिल बेदी, शिवानी कटारिया, सचिका कुमार इंगळे, जेहान दारुवाला, पिंकी रानी आणि मनोज कुमार हे खेळाडू उपस्थित होते.
कोहली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात फिट खेळाडू आहे पण त्याची उंची इतर खेळाडू जसे सतमन सिंह, करमन कौर थंडी यांच्या एवढी नाही.
Why would a Global brand do this? Or is the brand ambassador so powerful?
Tennis star Karman Kaur is definitely a few inches taller than Virat Kohli in the pictures except one. Without shoes too she is definitely taller. @TISSOT India really??? #Tissot pic.twitter.com/ppokTB34Hb— Dextryl Ferrao (@Dextryl) October 8, 2018
You can be anything but the woman can’t be taller than the man.
Such fragile ego.
Such vanity pic.twitter.com/tj0Omypr6g— Sanobar (@_Sanobar) October 7, 2018
5.9" Virat Kohli with 20 Year old 5.11" – 20 Year old Tennis Player Karman Kaur Thandi pic.twitter.com/nMGroPTnxn
— Abhijeet ♞ (@TheYorkerBall) October 5, 2018
And the expanding circle of empathy means my crime is no lesser in being a non vegetarian who sustains animal farming of sentient beings for the purpose of producing meat as I happily take refuge once more in my cultural zeitgeist
— RT (@bimal2378) October 8, 2018
You can be anything but the woman can’t be taller than the man.
Such fragile ego.
Such vanity pic.twitter.com/tj0Omypr6g— Sanobar (@_Sanobar) October 7, 2018
महत्वाच्या बातम्या-
- केएल राहुलसाठी करो या मरो, नाही खेळला तर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात डच्चू पक्का
- थलाईवाजचा कर्णधार अजय ठाकूरला आज प्रो कबड्डीत भीमपराक्रम करण्याची संधी
- मुंबई विद्यापीठाच्या आंतर-झोन कबड्डी स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या मुलाची बाजी