---Advertisement---

पुण्यात पुन्हा विराट पर्व! बांगलादेशला चोपत ठोकले 78 वे आंतरराष्ट्रीय शतक

On: गुरूवार, ऑक्टोबर 19, 2023 9:23 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरूवारी (19 ऑक्टोबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. भारतीय संघाला विजयासाठी मिळालेल्या 257 धावांचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली याने बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई केली. यादरम्यान त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 78 वे शतक पूर्ण केले. या विश्वचषकातील त्याचे हे पहिले शतक ठरले.

(Virat Kohli Hits 78 International Century 48 In ODI In 2023 ODI World Cup Against Bangaladesh)

महत्वाच्या बातम्या – 
लिटन-तंझीदने बांगलादेशसाठी केला मोठा पराक्रम, तब्बल 25 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये…
“माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झालेला”, इरफानचा 17 वर्षांनी गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---