---Advertisement---

कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 3:02 PM
Virat-Kohli-Sourav-Ganguly-Jay-Shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीचे कौतुक केले आहे. विराट कोहलीत त्याच्यापेक्षा जास्त कौशल्य असल्याचं गांगुलीने म्हटलं आहे. गांगुलीला एका पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारण्यात आला की विराट कोहली आणि त्याची तुलना आहे. यावर गांगुली म्हणाला की, अशी तुलना होऊ नये असे मला वाटत नाही. तो म्हणाला, ‘मला वाटते की तुलना दोन्ही फलंदाजांच्या कौशल्यात असावी. आणि मला वाटते की त्याचे फलंदाजीचे कौशल्य माझ्यापेक्षा चांगले आहे.

गांगुली म्हणाला की, “आम्ही दोघेही वेगवेगळ्या पिढीतील क्रिकेटपटू आहोत. मी माझ्या पिढीत खेळलो. तो त्याच्या पिढीत खेळत आहे. त्याला माझ्यापेक्षा जास्त सामने खेळायचे आहेत. या वेळी मी कदाचित अधिक सामने खेळले असतील पण तो मला मागे टाकेल.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकातील हाराकिरीनंतर अफगाणिस्तानचा संघ संकटात, लंडनमध्ये बसलाय अडकून
‘त्याच्या जागी रहाणे किंवा रोहित असता तर?…’ माजी दिग्गजाने थेट भारताच्या निवडसमितीवरच उचलले सवाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---