मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी सोशल मीडियावर सध्या नक्कीच अच्छे दिन नाहीत. गेल्या आठवड्यात इंस्टाग्राम पोस्टमुळे विराटवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
यावेळी एका नेटकऱ्याने केलेल्या दोन ट्विटमुळे विराटला ट्रोल केलं जातयं. विश्वचषकाच्या साखळी सामन्यात जर्मनीचा पराभव विराटमुळे झाला आहे असा जावईशोध एका नेटकऱ्याने लावला आहे.
विशेष म्हणजे त्याच्या ट्विटला मोठ्या प्रमाणावर रिट्विट आले आहेत.
“विराट पंजाबचा आहे; पंजाब आयपीएल एकदाही जिंकले नाही. विराट दिल्लीचा आहे आणि दिल्लीही कधी आयपीएल जिंकले नाही. विराट बेंगलोरचा कर्णधार आहे आणि बेंगलोरही आयपीएलमध्ये अंतिम फेरीत जाऊन आयपीएल जिंकले नाही. त्याने जर्मनीला पाठिंबा दिला आणि ते देखील पहिल्याच फेरीत बाहेर गेले. तसेच विराटने इटलीमध्ये लग्न केले आणि ते देखील विश्वचषकाला पात्रच ठरले नाही.” असा ट्विट राहुल नावाच्या व्यक्तीने केला आहे.
-Virat is from Punjab and Punjab never won IPL.
-He lives in Delhi and Delhi never won IPL.
-He plays for RCB and RCB never won IPL.
-He married in Italy and Italy failed to qualify for FIFA wc.
-He supported Germany and Germany is out from WC from first round.
This was already— Rahul Tyagi #RCB #kohliFC (@rahulastic) June 28, 2018
तसेच विराटने ख्रिस्तीयानोचा चाहता असल्याचा फोटो इंस्टाग्रामवरुन शेअर केला आणि ख्रिस्तिआनोने पेनल्टी मिस केली, असेही या चाहत्याचे म्हणणे आहे.
Known by you guys.
Here is the new thing he posted a photo on Instagram supporting Cristiano Ronaldo and calling him G.O.A.T and Ronaldo missed penalty in next match😂😂😂😂 pic.twitter.com/y5rLzPON6O— Rahul Tyagi #RCB #kohliFC (@rahulastic) June 28, 2018
त्याच्या या दोन्ही ट्विटला चांगलेच रिट्विट मिळाले आहेत.
https://twitter.com/JackieTheChain/status/1012212416225075201
https://twitter.com/xhajkaiw/status/1012233563779944450
https://twitter.com/diyaaaa8/status/1012185550835466240
महत्त्वाच्या बातम्या:
–राहुल द्रविडचा हा सेल्फी पाहिलाय का? दोन दिग्गजांचा हा आहे ‘दिग्गज सेल्फी’
–भारताविरुद्ध वनडेसाठी इंग्लंडचा संघ घोषीत, दोन दिग्गजांचा समावेश
–जबरदस्त पुनरागमन केलेल्या स्टिव्ह स्मिथची अशी होती पहिली प्रतिक्रिया