पोर्तुगाल
41 व्या वर्षी रोनाल्डोचा इतिहास! मेस्सीचा विक्रम मोडत वर्ल्ड कपमध्ये रचला नवा अध्याय
जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी झालेल्या एका रोमांचक FIFA World Cup 2026 फिफा....
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने सोडला देश! पोर्तुगालकडून खेळणार टी 20 वर्ल्ड कप 2028 क्वालिफायरमध्ये
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडूने पोर्तुगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मोईसेस हेन्रिक ऑगस्टमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी टी २० विश्वचषक पात्रता फेरीत आपल्या जन्मदेशाचे (पोर्तुगाल) प्रतिनिधित्व करणार....
FIFA WC 2026: पोर्तुगालची नॉकआउट फेरीत धडक! आता अर्जेंटिनाशी महामुकाबला रंगणार?
फिफा विश्वचषक 2026 मध्ये आज झालेला पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया सामना बरोबरीत सुटला. कोलंबियाने 90व्या मिनिटाला गोल केला, ज्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ हरल्यासारखे वाटले होते. परंतु....
सहा विश्वचषकांत गोल करणारा पहिला खेळाडू; रोनाल्डोच्या विक्रमासह पोर्तुगालचा मोठा विजय
ख्रिस्तियानो रोनाल्डोने अनेक विक्रम प्रस्थापित करत असतानाच, पोर्तुगालने आक्रमक खेळ करत २०२६ फिफा विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला. ह्युस्टन येथे झालेल्या ‘गट के’ (Group K)....
थेट डोक्याने २ गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा बनला G.O.A.T., केला ‘हा’ विश्वविक्रम
जगप्रसिद्ध फुटबाॅलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने एक विश्वविक्रमाची नोंद त्याच्या नावावर केली आहे. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमध्ये जगातील सर्वाधिक गोल करणारा फुटबाॅलपटूचा मान मिळवला आहे. त्याने हा विक्रम....
फिफा विश्वचषक: आजपासून सुरु होणार नव्या विजेत्याचा शोध
फिफा विश्वचषकाच्या गट फेरीचा गुरवार, २८ जूनला समारोप झाला. आता साऱ्या फुटबॉल प्रेमींच्या नजरा बाद फेरीकडे लागल्या आहेत. गतविजेत्या जर्मनीचे आव्हान गट फेरीत संपल्याने यावेळी....
रोनाल्डोच्या पोर्तुगालचं पुढच्या सामन्यात पराभूत होण्याच लाॅजिक रेस ३ पेक्षाही वाईट
मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी सोशल मीडियावर सध्या नक्कीच अच्छे दिन नाहीत. गेल्या आठवड्यात इंस्टाग्राम पोस्टमुळे विराटवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. यावेळी....
२०१८ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचा विभाजन सोहळा पूर्ण
पुढील वर्षी होणाऱ्या फीफा वर्ल्डकप २०१८ च्या ३२ संघांचे ८ गटामध्ये विभाजनाचा सोहळा काल पार पडला. फीफाच्या गुणतालीकेनुसार ३२ संघांना ४ विभागात विभागले गेले होते.....
युरो चॅम्पिअनशिप: आज विजेतेपदासाठी इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने
आज जॉर्जिया येथे होत असलेल्या युरो चॅम्पिअनशिप अंडर १९च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने येतील. दोन्ही संघानी आपले सेमी फायनलचे सामने १-० च्या फरकाने....










