दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाजांनी देखील दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाजांना अडचणीत टाकले होते. परंतु गोलंदाजी सुरू असताना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)च्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. परंतु ज्यावेळी तो पुन्हा मैदानावर परतला. त्यावेळी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)ने असे काही केले, ज्यामुळे चाहते त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना सहावे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. त्यावेळी षटकातील पाचव्या चेंडूवर त्याचा पाय मुरगळला होता. ज्यामुळे तो वेदनेने कळवळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. ज्यामुळे भारतीय चाहत्यांची चिंता वाढली होती.
परंतु काही काळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर, तो शेवटच्या सत्रात मैदानावर परतला होता. ज्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला. दरम्यान जेव्हा तो मैदानात परतला, त्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने टाळ्या वाजवून त्याचे स्वागत (Virat Kohli Welcomed Jasprit Bumrah) केले. तसेच विराट कोहलीने ‘द रॉक इस बॅक’ असेही म्हटले. हे स्टंप माईकमधून स्पष्टपणे ऐकू आले होते.
Given all that happened in the buildup, was amazing to see Virat Kohli maintain his hysterical energy on the field. The encouragement for Bumrah with his words and gesture here..so good to see! Like him or not, this guy's zest rubs off on others..#SAvIND pic.twitter.com/666YI10941
— Rohit Sankar (@imRohit_SN) December 28, 2021
Virat Kohli said "Finally the rock has come back" – when Bumrah came back to the bowl.
— Johns. (@CricCrazyJohns) December 28, 2021
This is Just brilliant to see these pictures. Looked that Captain Virat Kohli appreciate and clapping for Jasprit Bumrah when he entered the ground for playing after recovering his injury. Well done, Captain King Kohli. pic.twitter.com/kaKoXp8PsG
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 28, 2021
"Finally The Rock has come back." – Virat Kohli ( Before the Jasprit Bumrah over)
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 28, 2021
Bumrah comes back to bowl after a lengthy break.
Kohli: FINALLY, THE ROCK HAS COME BACK!!
Referring to this epic comeback line by Rock, who came back to WWE in 2011 after a 8-year hiatus.
Absolute goosebumps to hear Kohli say that! What a reference! Virat um WWE fan polarku!😂 pic.twitter.com/EHe9waR4Qa
— Srini Mama (@SriniMaama16) December 28, 2021
Captain Virat Kohli appreciate and clapping for Jasprit Bumrah when he entered after recovering his injury. pic.twitter.com/8gt4iTNC1C
— IPL FEVER ON🏏 (@iamsohail__1) December 28, 2021
भारतीय संघाने घेतली मोठी आघाडी
दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) पाऊस पडल्यामुळे खेळ रद्द करण्यात आला होता. पावसाचा फायदा वेगवान गोलंदाजांना झाला, ज्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवशी १८ गडी बाद २६८ धावा झाल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला १९७ धावा करण्यात यश आले. यासह भारतीय संघाने १४६ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
कर्णधार म्हणून फ्लॉप, पण फलंदाज म्हणून सुपरहिट! ‘हा’ कारनामा करणारा जो रूट तिसराच फलंदाज
हे नक्की पाहा :