भारताचा माजी कर्णधार विराट रोहलीने नुकतेचय त्याच्या कार्किर्दीतील 71वे आंतरराष्ट्रिय शतक झळकावले. त्याने डावाची सुरुवात करताना शतक झळकावल्याने आता त्याला संघात सलामीवीर म्हणून स्थान मिळावे अशी मागणी बळकावली. त्यानंतर भारताचा माजी दिग्गज सलामीवीर फलंदाजी वीरेंद्र सेहवागने चाहत्यांना आठवण करून दिली की रोहित शर्मा विश्रांती घेत असल्यामुळे भारताच्या माजी कर्णधाराला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली.
सेहवागने क्रिकबझला सांगितले की, “या तर्काने राहुल द्रविडही सलामीवीर होऊ शकला असता. सचिन तेंडुलकरही कसोटीत सलामी करू शकतो. त्याने सलामीवीर म्हणून 1-2 सामन्यांमध्ये मोठ्या खेळीही खेळल्या आहेत. माझ्या आठवणीनुसार द्रविडने 160-170 धावा केल्या होत्या आणि आम्ही कसोटीत पहिल्या विकेटसाठी 400 धावा केल्या तेव्हा तो नाबाद राहिला. कर्णधार खेळत नसल्यामुळेच असे झाले. त्यामुळे कोहलीने सलामी दिली.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक जिंकणारा संघ होणार मालामाल, कोटींमध्ये मिळणार प्राइज मनी; उपविजेत्यांनाही…
श्रीलंकेच्या कर्णधाराने अंतिम सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड देण्यासाठी बनवलाय ‘हा’ मास्टरप्लॅन
‘त्याला संघात स्थान का नाही?’ शमीला बाहेर ठेवल्याने भारताचा माजी दिग्गज निवडसमितीवर भडकला






