---Advertisement---

IPL : काय सांगतो आयपीएलच्या जेतेपदाचा इतिहास? पाहा आतापर्यंतचे विजेते संघ

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 10:49 PM
---Advertisement---

मंगळवारी आयपीएल २०२०चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात विजय मिळवत मुंबई इंडियन्सने संघाने पाचव्यांदा विजेतेपद मिळवून इतिहास रचला. मुंबई इंडियन्सने याआधी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. हे त्यांचे विक्रमी पाचवे विजेतेपद आहे. याआधी कोणत्याच संघाला ५ वेळा विजेतेपद मिळवता आलेले नाही. आपण या लेखात आत्तापर्यंतचे आयपीएल विजेत्यांची नावे जाणून घेऊया.

आत्तापर्यंतचे आयपीएल विजेते –

२००८ – राजस्थान रॉयल्स
२००९ – डेक्कन चार्जर्स
२०१० – चेन्नई सुपर किंग्स

२०११ – चेन्नई सुपर किंग्स
२०१२ – कोलकाता नाईट रायडर्स
२०१३ – मुंबई इंडियन्स
२०१४ – कोलकाता नाईट रायडर्स
२०१५ – मुंबई इंडियन्स

२०१६ – सनरायझर्स हैदराबाद
२०१७ – मुंबई इंडियन्स
२०१८ – चेन्नई सुपर किंग्स
२०१९ – मुंबई इंडियन्स
२०२० – मुंबई इंडियन्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---