---Advertisement---

सूर्या-तिलकच्या झंझावाताने टीम इंडिया विजयी रेषेपार! शानदार कमबॅकसह मालिकेतील आव्हान कायम

On: मंगळवार, ऑगस्ट 8, 2023 11:27 PM
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना गयाना येथे खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने या सामन्यात पुनरागमन करत 7 गडी राखून शानदार विजय मिळवला. गोलंदाजीत कुलदीप यादव तर फलंदाजीत सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा  यांनी दमदार भागीदारी करत विजयात योगदान दिले.

(WIvIND India Beat West Indies By 7 Wickets Suryakumar Yadav Tilak Varma And Kuldeep Yadav Shines)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---