---Advertisement---

पूरन-अकिलचा टीम इंडियावर प्रहार! हार्दिक सेनेचा सलग दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव

---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (6 ऑगस्ट) खेळला गेला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने 2 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह यजमान संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडीजसाठी निकोलस पूरन याने महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, अखेर अकिल होसेनने संयमी खेळ दाखवत संघाला विजयरेषे पार नेले.

बातमी अपडेट होत आहे

(WIvIND West Indies Beat India By 2 Wickets Took 2-0 Lead Pooran Chahal Shines)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---