इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी क्रिकेटप्रेमी महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा आनंद घेऊ शकणार आहेत. यावर्षी डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम खेळला जाणार आहे. शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईत डब्ल्यूपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात ऍनाबेला सदरलॅन्ड (Annabel Sutherland) हिला घरेदी करण्यासाठी फ्रँचायझीने मोठी रक्कम खर्च केली.
डब्ल्यूपीएल 2024 हंगाम येत्या फेब्रुवारी महिन्यात खेळली जाऊ शकते. अद्याप या स्पर्धेच्या तारखा निश्चित झाल्या नाहीत. पण शनिवारी (9 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव पार पडला. दिल्ली कॅपिटल्स संघाने ऍनाबेला सदरलॅन्ड (Annabel Sutherland) हिला खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सनमध्ये या अष्टपैलू खेळाडूला खरेदी करण्यासाठी लढाओढ लागली होती. पण दिल्लीने मोठी बोली लावून सदरलॅन्डला संघात घेतले. 40 लाख बेस प्राईज असलेली सदरलॅन्डने डब्ल्यूपीएल लिलावत दोन कोटी रुपये कमावले.
The @DelhiCapitals break the bank to get Annabel Sutherland! ????????
She is SOLD for INR 2 Cr ????????#TATAWPLAuction | @TataCompanies
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) December 9, 2023
(wpl 2024 Auction Annabel Sutherland sold to Delhi Capitals at 2cr)
महत्वाच्या बातम्या –
‘शमीसारखा गोलंदाज कुठलाच प्रशिक्षक बनवू शकत नाही’, भारताच्या हुकमी एक्क्याविषयी कुणी केले भाष्य?
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतुन बाहेर