कुस्ती

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघाची निवड चाचणी सोमवारी (१० डिसेंबर) रंगणार 

—
डिसेंबर 5, 2018

पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने मानाची ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धा जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचे सूत्रसंचालन करत आहेत ‘मृण्मयी देशपांडे आणि प्रवीण तरडे’

—
नोव्हेंबर 10, 2018

झी टॉकीज वाहिनीवर महाराष्ट्राच्या कुस्तीची परंपरा दाखवणारा ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ हा २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर रोज संध्याकाळी ६ ते १० वाजता  सुरु असून....

मुंबई अस्त्र-पुणेरी उस्ताद यांच्यात रंगला अटीतटीचा सामना; ३-३ने लढती समसमान ठरल्या

—
नोव्हेंबर 3, 2018

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या पहिल्या दिवसामध्ये कुस्तीचा थरार बघायला मिळाला. कुस्तीच्या या महामुकाबल्यामध्ये पहिल्या सामन्यात यशवंत साताराने कोल्हापुरी मावळे संघावर कुरघोडी केली. साताऱ्याच्या कुस्तीगीरांना ५-१ने....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा ग्रँड लाँच आज, मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार झगमगता सोहळा

—
नोव्हेंबर 2, 2018

महाराष्ट्र आणि कुस्ती यांचे नाते अतूट आहे. खाशाबा जाधव, मामासाहेब मोहोळ, हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने या आणि अशा मराठमोळ्या कुस्तीवीरांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. हीच....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये वीर मराठवाडा घेणार मुसंडी

—
नोव्हेंबर 1, 2018

महाराष्ट्राला किंबहुना जगाला ‘सैराट’ सारखा हिट सिनेमा देण्यामागचे खरे श्रेय नागराज मंजुळे यांनाच जाते. मराठी सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरची सगळी गणिते बदलून टाकणारा असा हा दिग्दर्शक आहे.....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल : कधी, कुठे बघायचे सामने? सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हे वाचा…

—
नोव्हेंबर 1, 2018

भारताच्या स्वातंत्र्योत्तर ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम विजयी पताका फडकावली ती खाशाबा जाधव या मराठमोळ्या कुस्तीवीराने! सुरुवातीपासूनच कुस्ती या अस्सल मातीतल्या रांगड्या पारंपरिक खेळाला महाराष्ट्राने मोठे महत्त्व दिले....

संपुर्ण वेळापत्रक- झी कुस्ती लीगचे संपूर्ण वेळापत्रक

—
ऑक्टोबर 29, 2018

पुढील महिन्यात झी कुस्ती लीग स्पर्धा सुरु होत आहे. ही स्पर्धा 2 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये होणारी ही स्पर्धा चाहत्यांसाठी पर्वणीच....

सई ताम्हणकरचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मधील संघ कोल्हापुरी मावळे

—
ऑक्टोबर 20, 2018

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये कोल्हापूरी मावळे हा संघ विकत घेतला आहे. राष्ट्रीय खेळाडू प्रदीप कुमारला ७.५ लाख रुपये देऊन कोल्हापूर....

यशवंत सातारा करणार झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये साताऱ्याचे प्रतिनिधित्व

—
ऑक्टोबर 20, 2018

यशवंत सातारा यासंघाचे मालक हे सातारा जिल्ह्यातील कराडचे पुरुषोत्तम जाधव आहेत. आंतराष्ट्रीय खेळाडू झालींना सिडकोवा सातारा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक वीजेता खेळाडू....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमध्ये राहुल आवारे पुण्याच्या संघात

—
ऑक्टोबर 20, 2018

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये पुणेरी उस्ताद संघ पुणेरी उस्ताद या संघाचे संघमालक हे शांताराम मानवे व परितोष पेंटर आहेत. झी महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमधील असा असेल मुंबई अस्त्र संघ

—
ऑक्टोबर 20, 2018

मुंबई| झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये मुंबई अस्त्र संघाचे मालक राजेश डाके आहेत. या संघात कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता रणजित नलावडे खेळाडू आहे. मुंबई अस्त्र संघात....

वीर मराठवाडा नागराज मंजुळेचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा संघ

—
ऑक्टोबर 20, 2018

मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमध्ये वीर मराठवाडा हा संघ विकत घेतला आहे. संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू आंद्रेय यातसेंको युक्रानची आहे.....

‘विदर्भाचे वाघ’ स्वप्नील जोशींचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये असा असेल संघ

—
ऑक्टोबर 20, 2018

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीग सुरू होत आहे. २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत ६ संघ सहभागी होत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता....

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून

—
ऑक्टोबर 19, 2018

मुंबई | येथे आज झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीग स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यात ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला पुणेरी उस्ताद संघाने....

नागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम

—
ऑक्टोबर 19, 2018

मुंबई | येथे आज झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीग स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. त्यात आज ६ संघांच्या नावाची घोषणा झाली. यात....

Previous Next