कुस्ती

…अखेर लाल माती गहिवरली…!!!

—
सप्टेंबर 17, 2018

– संजय दुधाणे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना देवाज्ञा. वयाच्या 86 व्या वर्षी पुणे येथे इहलोकीची यात्रा संपली. शेतकरी कुटुंबातले गणपतराव आंदळकर १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात....

भारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट

—
सप्टेंबर 12, 2018

जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू विनेश फोगटच्या मते भारतीय प्रशिक्षक हे ऑलिंपिकचे पदक मिळवून देण्यात असक्षम आहेत. “भारतीय प्रशिक्षक चांगले निकाल देत आहेत.....

बजरंग पुनियाने सुवर्णपदक केले अटल बिहारी वाजपेयींना समर्पित

—
ऑगस्ट 21, 2018

18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक कुस्तीपटू बजरंग पुनियाने मिळवून दिले. त्याने हे सुवर्णपदक भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयींना समर्पित केले आहे.....

एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक

—
ऑगस्ट 21, 2018

जकार्ता येथे सुरु असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये कुस्तीपटू दिव्या काकरानने मंगळवारी (२१ आॅगस्ट) कांस्यपदक पटकावले. तिने फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गटात हे पदक मिळवले आहे.....

एशियन गेम्स: महिला कुस्तीमध्ये भारताला इतिहासातील पहिले सुवर्णपदक

—
ऑगस्ट 20, 2018

जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी महिला फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगटने सुवर्णपदकाची कामगिरी केली. हे भारताचे एशियन गेम्स २०१८मधील....

दंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट

—
ऑगस्ट 17, 2018

दंगल चित्रपटामुळे आपले खेळावरील लक्ष कमी झालेच्या मत भारताची अनुभवी कुस्तीपटू गीता फोगाटने व्यक्त केले आहे. या चित्रपटामुळे आपल्याभोवती मोठे वलय निर्माण झाले आणि याचाच....

आशियाई कुस्ती स्पर्धेत ओंकार पाटीलला रौप्य तर अनिल वाघमोडे कांस्यपदकाचा मानकरी

—
ऑगस्ट 10, 2018

पुणे । इराण -तेहरान येथे २ ते ३ आॅगस्ट २०१८ दरम्यान झालेल्या एशियन स्कूल बॉईज ग्रीकोरोमन फ्रीस्टाईल रेसलिंग चॅम्पियनशिप २०१८ या स्पर्धेत सह्याद्री कुस्ती संकुलातील....

ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये कुस्तीपटू सचिन राठी आणि दिपक पुनियाला सुवर्ण पदक

—
जुलै 23, 2018

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये भारतीय कुस्तीपटू सचिन राठी आणि दिपक पुनियाने सुवर्ण पदक जिंकले आहे. 74 किलो वजनी गटात राठीने मंगोलियाच्या बॅट-इरडेने ब्यमासुरेनला....

महाराष्ट्राच्या स्वातीला आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक

—
जुलै 22, 2018

दिल्ली येथील खाशाबा जाधव कुस्ती संकुलास सुरु असलेल्या स्पर्धेत 53 किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरच्या स्वाती शिंदेने रिपेचमध्ये पदकाची जादू घडविली. थायलंडच्या बूनियासूवर 10-0 गुणांनी मात....

कुस्तीपटू सुशील कुमार चार वर्षात पहिल्यांदाच झाला पराभूत

—
जुलै 5, 2018

भारताचा दोनवेळचा आॅलिम्पिकपदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला 4जुलैला जॉर्जियामध्ये झालेल्या त्बिलिसी ग्रांप्री स्पर्धेत अँड्रज पिओर सोक्लस्की विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा त्याचा चार वर्षातील....

पुणे शहर संघाच्या मल्लांची उत्तेजक द्रव्य चाचणी होणार

—
जून 26, 2018

पुणे | कुस्ती या खेळाला उत्तेजकांपासून मुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रीय तालीम संघाने मल्लांची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राष्ट्रीय तालीम....

भारताचा राष्ट्रीय खेळ नेमका आहे तरी कोणता? हाॅकी की कबड्डी?

—
जून 21, 2018

भुवनेश्वर | नोव्हेंबर 2018 मध्ये भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ओरीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हॉकीली भारताचा राष्ट्रीय खेळ....

आशियाई स्पर्धांसाठी कुस्तीपटूंची नावे घोषीत, महाराष्ट्राच्या राहुल आवारेला वगळले?

—
जून 9, 2018

इंडोनेशियात यावर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी सहभागी होणाऱ्या भारताच्या कुस्तीपटूंची नावे जाहीर झाली आहेत. आज सोनिपत येथे झालेल्या ट्रायल्सनंतर ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताकडून 2010....

१००% निकाल- राष्ट्रकुलला गेलेल्या १२ पैकी १२ कुस्तीपटूंनी केले भारताचे नाव रोशन

—
एप्रिल 16, 2018

गोल्ड कोस्ट | भारताने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी २२५ पेक्षा जास्त खेळाडूंचा चमू आॅस्ट्रेलियाला पाठवला होता. त्यात १५ प्रकारात भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता.  २२५ पैकी १२....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: 23 वर्षीय विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

—
एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज 10व्या  दिवशी विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे....

Previous Next