अफागाणिस्तान विरुद्ध आयर्लंड दुसऱ्या वनडे सामन्यात आयर्लंडने ३ विकेट्सने विजय मिळवला. पराभूत होऊनही अफगाणिस्तान संघाने या सामन्यात एक खास पराक्रम मात्र केला.
अफगाणिस्तानचा हा १०० वा सामना होता आणि पहिल्या १०० सामन्यात त्यांनी ५२ विजय मिळवले आहेत.
आशिया खंडातील कोणत्याही देशाने पहिल्या १०० सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक विजय संपादित केले नाहीत.
पहिल्या १०० सामन्यात भारताने ४०, पाकिस्तानने ४२ तर श्रीलंकेने २० विजय मिळवले आहेत.
तसेच १००व्या सामन्यात पराभूत होणारा अफगाणिस्तान हा जगातील ६वा देश ठरला आहे.
पहिल्या १०० सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणारे संघ-
७७- विंडीज
५५- दक्षिण आफ्रिका
५४- इंग्लंड
५२- अफगाणिस्तान
कोणत्या देशाने कधी खेळला १००वा सामना-
१९८४- आॅस्ट्रेलिया- पराभूत
१९८५ विंडीज- विजयी
१९८५- इंग्लंड- पराभूत
१९८६- पाकिस्तान- विजयी
१९८६- भारत- पराभूत
१९८६- न्युझीलंड- पराभूत
१९८९- श्रीलंका- विजयी
१९९६- दक्षिण आफ्रिका- विजयी
१९९८- झिंबाब्वे- पराभूत
२००४- बांगलादेश – विजयी
२००७- केनिया- विजयी
२०१५- आयर्लंड- पराभूत
२०१८- स्काॅटलंड- विजयी
२०१८ अफगाणिस्ता- पराभूत
महत्त्वाच्या बातम्या-
– आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू
–लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे
-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?
-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड
-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक
-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी