“योगाने माझे खरचं आयुष्य बदलले. मला असे वाटते की ही मी केलेली सर्वोत्तम गोष्ट होती. मला असे वाटते क्रिकेटमध्ये मला याची खूप मदत झाली. तसेच माझ्यातील क्षमतेला मैदानात उतरवण्यासाठीही योगाचा फायदा झाला. आशा आहे की मी आणखी चांगली कामगिरी करत राहील.”
मार्श सध्या पाकिस्तान विरुद्ध दुबईमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेत खेळत आहे. या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे.
पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातील ही कसोटी मालिका 20 आॅक्टोबरपर्यंत असून त्यानंतर 3 टी20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या टी20 मालिकेसाठी मार्श आॅस्ट्रेलियाचा उपकर्णधार आहे.
महत्वाच्या बातम्या-