---Advertisement---

म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन!

---Advertisement---

मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे.

हा विजय कॅप्टन कूल धोनीचा टी२० मधील कर्णधार म्हणून १५० वा विजय होता. टी२०मध्ये  धोनी सोडून कोणत्याही कर्णधाराला १०० सामनेही जिंकता आले नाही. यातील ९४ विजय धोनीने आयपीएलमध्ये मिळवले आहेत.

गौतम गंभीर या यादीत दुसऱ्या स्थानावर असुन त्याने टी२०मध्ये कर्णधार म्हणुन संघाला ९८ विजय मिळवुन दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच धोनीने कर्णधार म्हणून टी२०मध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप झाली पक्की

-सचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment