---Advertisement---

आमचं नाव तेव्हाही आणि आताही.! पाहा आयपीएलचा पहिला आणि तेरावा हंगाम खेळणारे ‘महारथी’

On: मंगळवार, सप्टेंबर 29, 2020 10:42 PM
---Advertisement---

२००८ साली क्रिकेटविश्वात एका नव्या क्रिकेट स्पर्धेने एंट्री मारली. ही स्पर्धा म्हणजे २० षटकांची जगप्रसिद्ध अशी ‘इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)’. आजवर या लीगचे एकूण १२ हंगाम पार पडले आहेत. तर आयपीएलचा १३वा हंगाम युएईमध्ये सुरु आहे.

आपणा सर्वांना माहिती आहे की, या प्रतिष्ठित टी२० लीगमध्ये पहिल्याच हंगामात जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट संघातील खेळाडू सहभागी झाले होते. पण पुढे वेगवेगळ्या कारणांमुळे बरेच खेळाडू जास्त वर्षे आयपीएलमध्ये टिकू शकले नाहीत. असे असले तरी, पहिल्या हंगामात आयपीएलचा भाग असणारे काही खेळाडू अद्यापही आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहेत.

आम्ही त्याच खेळाडूंची यादी दिली आहे, ज्यांनी २००८मध्ये आयपीएलमध्ये भाग घेतला होता आणि यंदा आयपीएल २०२०मध्येही तेच खेळाडू कोणत्या-ना-कोणत्या संघाकडून खेळताना दिसत आहेत.

आयपीएलच्या पहिल्या आणि तेराव्या हंगामात खेळणारे खेळाडू-
एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, विराट कोहली, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, शिखर धवन, पियूष चावला, एबी डिविलियर्स, अमित मिश्रा, शेन वॉटसन, मनिष पांडे, वृद्धिमान साहा, डेल स्टेन, इशांत शर्मा, सौरभ तिवारी

महत्त्वाच्या बातम्या-

खबरदार! मिस्टर ३६० च्या हेल्मेटवर चेंडू माराल, तर…

मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल

मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या

ट्रेंडिंग लेख-

परिस्थितीने घडवलेला जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर, ज्याचा इकॉनॉमी रेट होता २ पेक्षाही कमी

जाणून घ्या आयपीएलमधील सर्व संघाच्या प्रशिक्षकांचा पगार, मुंबईच्या प्रशिक्षकाला मिळतोय…

असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---